'या' अभिनेत्याचा भयानक स्टंट: चेहऱ्यावर ओतले जळते मेण, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडच्या ॲक्शन स्टार विद्युत जामवालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहून प्रत्येकालाचं धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये विद्युत जामवाल त्याच्या चेहऱ्यावर जळणाऱ्या मेणबत्तीचे मेण ओतताना दिसत आहे.
Dec 24, 2024, 02:09 PM IST'निसर्गाच्या नावाखाली....,' विद्युत जामवालला अभिनेत्याने फटकारलं, म्हणाला 'झाडाजवळ आग लावून...'
बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने हिमालयातील काही फोटो शेअर केले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्याने नग्नास्थेत घालवलेले क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर त्या फोटोंवर अनेकजण व्यक्त होत आहेत.
Dec 11, 2023, 04:53 PM IST
'वर्षातले 10 दिवस मी जंगलात असाच राहतो' Vidyut Jammwal ने शेअर केले न्यूड फोटो
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण यावेळी हा अभिनेता त्याच्या एक्शनमुळे नाही तर त्याच्या काही फोटोंमुळे चर्चेत आहे.
Dec 10, 2023, 12:34 PM ISTपरिणीतिनंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्न बंधनात!
Vidyut Jammwal : विद्युत जामवाल लवकरच अडकणार लग्न बंधनात! 2021 मध्ये रिलेशनशिपविषयी केला होता खुलासा...
Oct 7, 2023, 05:35 PM ISTकरिश्मा कपूरच्या सवतीसोबत लग्न बंधनात अडकणार प्रसिद्ध अभिनेता!
करिश्मा कपूरच्या सवतीला लगीन घाई... अनेक वर्ष प्रसिद्ध अभिनेत्याला डेट केल्यानंतर अडकणार विवाह बंधनात!
Jul 13, 2022, 12:42 PM IST
शर्टशिवाय बर्फात तीन तास राहिला अभिनेता; पाहा व्हिडिओ
बॉलीवूडचा मार्शल आर्ट किंग विद्युत जामवाल नेहमी चर्चेचा विषय असतो.
Jun 27, 2022, 10:13 PM ISTतुफानी प्रेमाची कबुली देत अभिनेत्याकडून चाहत्यांना धक्का
या जोडीच्या नात्याला वेगळं वळण मिळाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
Sep 13, 2021, 03:40 PM ISTमुलींना इम्प्रेस करण्यासाठी सिद्धार्थ या अभिनेत्याला द्यायचा बाईक
मुलींना इम्प्रेस करण्यासाठी अभिनेता वापरायचा सिद्धार्थची ही स्पेशल गोष्ट
Sep 9, 2021, 03:05 PM ISTकोणाला डेट करतोय विद्यूत जामवाल? करिष्मा कपूरसोबत खास कनेक्शन
कोण आहे विद्यूतच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती
Aug 19, 2021, 08:21 AM ISTविद्युत जामवालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
दमदार ऍक्शन आणि स्टंटचा बादशाह
Jul 21, 2020, 05:26 PM IST
'...तो देश कभी माफ नहीं करेगा'; 'कमांडो ३'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
पाहा चित्रपटाचा ट्रेलर...
Oct 25, 2019, 06:52 PM IST