vidhansabha

Maharastra Politics : बारामतीत दोन भावांमध्ये जुंपणार? पवारांची यंग ब्रिगेड विधानसभेच्या तयारीला

Yugendra Pawar vs Jay Pawar : बारामतीत लोकसभेचा निकाल कोणाच्या दिशेने लागणार? अशी चर्चा सुरू असताना आता विधानसभेची तयारी सुरू झालीये. बारामतीची  (Baramati Politics) लढाई आता दोन भावांमध्ये जुंपणार का? असा सवाल विचारला जातोय.

May 23, 2024, 08:00 PM IST

विधानसभा निवडणुकीत 'हेट यू', लोकसभेला मात्र 'लव्ह यू', महायुतीचं अफेअर अन् गुलाबरावांची फटकेबाजी

Gulabrao Patil Speech in Jalgoan : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावच्या महायुतीच्या सभेत तुफान फटकेबाजी केली. राजकारणात दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है. अशी शेरोशायरी केली. एवढंच नव्हे तर राजकीय नेत्यांमधलं लव्ह-हेट रिलेशनही उदाहरणासह समजावून सांगितलं.

May 9, 2024, 08:02 PM IST

राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला; विरोधक शिक्षणमंत्र्यांना घेरणार

Monsoon Session : राज्यातील शिक्षण व्यवस्थापनाचा दर्जा खालावल्याने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं.अशातच आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक याच मुद्द्यावरुन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना घेरणार आहेत.

Jul 21, 2023, 09:17 AM IST