vidhan sabha

BJP Claims Maval Vidhan Sabha Constituency PT56S

जागावाटपाआधीच अजित पवारांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा! ना पक्षाध्यक्ष, ना भुजबळ 'या' व्यक्तीची वर्णी

Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar NCP: जागा वाटपासंदर्भात दिल्लीपासून मुंबईपर्यंत चर्चा सुरु असताना आणि जागावाटप निश्चित होण्याआधीच अजित पवार गाटची घोषणा

Jul 29, 2024, 01:35 PM IST

मराठा आरक्षणावरून विधिमंडळात रणकंदन; सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, मार्शल्स बोलावण्याची वेळ!

Maharastra Politics : मराठा आरक्षणावरून (maratha reservation) विधीमंडळाच्या अधिवेशनात मोठं रणकंदन माजलं. राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत सभागृहात गोंधळ घातला.

Jul 10, 2024, 09:19 PM IST
Nana Patole On Contesting Vidhan Sabha As MVA PT1M16S

मविआच्या जागावाटपावर नाना पटोलेंचं विधान

मविआच्या जागावाटपावर नाना पटोलेंचं विधान

Jun 30, 2024, 05:30 PM IST

महाराष्ट्रात कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत? कसा घेता येणार लाभ?

Mukhyamantri Annapurna Yojana : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केली.

Jun 28, 2024, 08:15 PM IST

'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका

Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Jun 28, 2024, 04:31 PM IST

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणा

Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.

Jun 28, 2024, 03:55 PM IST

आदित्य ठाकरेंविरुद्ध तुम्ही लढणार? संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले, 'ज्या दिवशी लोकसभा..'

Sandeep Deshpande On Fighting against Aditya Thackeray: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसे उमेदवार मैदानात उतरवणार असून संदीप देशपांडेंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2024, 01:11 PM IST

वरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे? आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणाऱ्या मनसे उमेदवाराचं नावही आलं समोर

Vidhan Sabha Election 2024 Worli Constituency: आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढले. ते वरळीमधून आमदार म्हणून निवडून आले. मात्र आता त्यांना मनसे आव्हान देण्याच्या तयारीत आहे.

Jun 14, 2024, 11:54 AM IST

85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध

Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सुपिक जमीन या प्रकल्पासाठी द्यावी लागेल असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Jun 13, 2024, 08:33 AM IST

'5 वर्षात आमका तोंड दाखयक येवक नाय तशे..'; केसरकरांविरोधात बॅनरबाजी; BJP कनेक्शन चर्चेत

BJP vs Eknath Shinde Shiv Sena Faction: या बॅनर्सवर अस्सल मालवणी भाषेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्याला टोला लगावण्यात आलेला. संपूर्ण तालुक्यामध्ये हे बॅनर्स झळकले होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

Feb 22, 2024, 07:45 AM IST