मविआच्या जागावाटपावर नाना पटोलेंचं विधान
मविआच्या जागावाटपावर नाना पटोलेंचं विधान
Jun 30, 2024, 05:30 PM ISTमहाराष्ट्रात कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत? कसा घेता येणार लाभ?
Mukhyamantri Annapurna Yojana : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केली.
Jun 28, 2024, 08:15 PM IST'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका
Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Jun 28, 2024, 04:31 PM ISTMaharashtra Budget Session : अर्थसंकल्पातून महिलांना काय मिळणार? अजित पवार यांची मोठी घोषणा
Announcements For Farmers in Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा (Maharashtra Budget Session 2024-2025) जाहीर केल्या आहेत.
Jun 28, 2024, 03:55 PM ISTआदित्य ठाकरेंविरुद्ध तुम्ही लढणार? संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले, 'ज्या दिवशी लोकसभा..'
Sandeep Deshpande On Fighting against Aditya Thackeray: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसे उमेदवार मैदानात उतरवणार असून संदीप देशपांडेंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2024, 01:11 PM ISTवरळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे? आदित्य ठाकरेंविरुद्ध लढणाऱ्या मनसे उमेदवाराचं नावही आलं समोर
Vidhan Sabha Election 2024 Worli Constituency: आदित्य ठाकरे 2019 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढले. ते वरळीमधून आमदार म्हणून निवडून आले. मात्र आता त्यांना मनसे आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
Jun 14, 2024, 11:54 AM IST85000 कोटींच्या 'या' प्रकल्पामुळे महायुतीने 12 जागा गमावल्या? आता सत्ताधाऱ्यांचाच विरोध
Mahayuti Leaders Come Forward To Oppose This Project: या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सुपिक जमीन या प्रकल्पासाठी द्यावी लागेल असा आक्षेप शेतकऱ्यांनी घेतला आहे.
Jun 13, 2024, 08:33 AM IST'5 वर्षात आमका तोंड दाखयक येवक नाय तशे..'; केसरकरांविरोधात बॅनरबाजी; BJP कनेक्शन चर्चेत
BJP vs Eknath Shinde Shiv Sena Faction: या बॅनर्सवर अस्सल मालवणी भाषेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील मंत्र्याला टोला लगावण्यात आलेला. संपूर्ण तालुक्यामध्ये हे बॅनर्स झळकले होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
Feb 22, 2024, 07:45 AM ISTशिंदेंच्या निकटवर्तीय आमदाराचं न्यूमोनियाने निधन! कॅबिनेट बैठक रद्द; CM जाणार अंत्यदर्शनाला
CM Eknath Shinde Group MLA Death Due To Pneumonia: मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांना मंगळवारी न्यूमोनियाचं निदान झाल्याने काल दुपारी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
Jan 31, 2024, 08:41 AM ISTराजस्थान विधानसभा निवडणूक एवढी महत्त्वाची का? 10 प्रश्न अन् त्यांची उत्तरं
Rajasthan Election Results: संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे.
Nov 28, 2023, 01:21 PM ISTOpposition Leader | अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्षनेत्याविनाच, अंतर्गत वादामुळे दिरंगाई?
Maharashtra Assembly Session without Opposition Leader
Jul 21, 2023, 05:20 PM ISTMaharashtra Assembly | "आईच्या पोटी कोणी...", विधानसभेत आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी
Aditya Thackeray and Gulabrao Patil word fight in Vidhan Sabha
Jul 21, 2023, 05:15 PM ISTMaharashtra Politics News । आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची आतापासून जागा वाटपाची तयारी?
MVA Seat Sharing Formula For Vidhan Sabha And Loka_Sabha, Mahavikas Aghadi's preparation for allotment of seats for the upcoming elections?
May 17, 2023, 08:00 AM ISTMaharashtra Political Crisis: विधानपरिषद 12 आमदारांच्या याचिकेवर आज सुनावणी
maharashtra political crisis Hearing Today On Vidhan Parishad 12 MLAs Appointments
May 12, 2023, 10:10 AM ISTMaharashtra Political Crisis | सत्तासंघर्षाचा निकाल लागण्यापूर्वीच राहुल नार्वेकर यांचं मोठं विधान; निर्णय चुकला तर...
Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar On Court Interference
May 10, 2023, 01:20 PM IST