video goes viral

टप्पूसोबतच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान 'जेठालाल'चा व्हिडिओ व्हायरल

गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

Dec 1, 2021, 08:01 PM IST

भररस्त्यात महिलेने टॅक्सी चालकाला खेचून मारलं, नेमकं काय आहे प्रकरण?

महिलेने टॅक्सी चालकाच्या 5 कानाखाली लगावल्या

Nov 17, 2021, 08:02 AM IST

फूट ओव्हरब्रिजखाली अडकलं एअर इंडियाचं विमान, व्हिडिओ व्हायरल

 दिल्लीत फूट ओव्हरब्रिजखाली अडकलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. 

Oct 3, 2021, 10:09 PM IST

बाईकवर प्रेमी युगुलाचा लव सीन, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून शोध सुरु

चालत्या दुचाकीवर प्रेमी युगुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल 

Sep 8, 2021, 04:58 PM IST

निलंबन संपल्याने पोलिसाचा डान्स, पण व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा निलंबित

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानी इन्स्पेक्टरचा एक व्हिडिओ खूप वेगवान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बॉलिवूडमधील 'होश ना खबर है' या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

Jun 13, 2021, 09:08 PM IST

Nawazuddin Siddiqui एअर होस्टेससोबत फ्लर्ट करताना कॅमेऱ्यात कैद : Video

नवाजचं असं रूप कुणीच पाहिलं नसेल 

May 21, 2021, 08:37 AM IST

सुपर कूल Dhoni चा पत्नी साक्षीसोबतचा डान्स व्हिडिओ व्हायरल

धोनीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Feb 16, 2021, 03:42 PM IST

लग्नपत्रिकेसोबत दारूची बाटली आणि चखणा, व्हिडिओ व्हायरल

 चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीला आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल

Dec 18, 2020, 12:06 PM IST

कल्याणमध्ये लोकल ट्रेनमध्ये राडा (व्हिडिओ)

 लोकलचा प्रवास हा काही मुंबईकरांना नवा नाही. त्यामध्ये होणारे वाद आणि किस्से हे देखील काही नवे नाही. असं सगळं असताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

Sep 8, 2017, 01:00 PM IST

जेव्हा पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं... व्हिडिओ वायरल

गोवा एअरपोर्टवर एक फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला. पत्नीनं आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गोवा एअरपोर्टवर रंगेहाथ पकडलं. नंतर त्यांच्याच चांगलीच बाचाबाची झाली... प्रकरण एवढं तापलं की, त्यांच्यात मारहाण झाली.

Aug 30, 2015, 09:31 AM IST

बिकिनीत विचित्र सेल्फी घेणाऱ्या महिलेचा व्हिडिओ वायरल

बिकिनीमध्ये वेगवेगळ्या सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ वायरल झालाय. एका मिनिटाहून अधिक वेळेचा असलेल्या या व्हिडिओमध्ये महिला खूप विचित्रपद्धतीनं सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतेय. आतापर्यंत यूट्यूबवर 21 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय. 

Oct 13, 2014, 07:56 PM IST