Viral Video: मानलं राव पोरीला... तरूणावर लाथा बुक्क्यांनी बरसली; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

Social Media Viral Video: व्हायरल व्हिडिओ (Trending Today) एका व्यक्तीशी संबंधित आहे जो एका फूड स्टोरच्या दुकानात दुर्बल व्यक्तीला मारहाण (Man started beating to a person) करताना दिसतोय.

Updated: Nov 27, 2022, 09:16 PM IST
Viral Video: मानलं राव पोरीला... तरूणावर लाथा बुक्क्यांनी बरसली; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद! title=
Viral Video girl

Trending Video: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओची (Social Media Viral Video) खाण म्हटलं जातं. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनात घर करून जातात. तर अनेक व्हिडीओ हादरवणारे असतात. अशातच आता एक व्हिडीओ व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पोरीची हिंमत पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. (trending today man started beating to a person then girl came and beat him badly video goes viral marathi news)

व्हायरल व्हिडिओ (Trending Today) एका व्यक्तीशी संबंधित आहे जो एका फूड स्टोरच्या दुकानात दुर्बल व्यक्तीला मारहाण (Man started beating to a person) करताना दिसतोय. ती व्यक्ती त्याला इतकी मारहाण करते की आजूबाजूला उभं असलेलं लोकही आश्चर्यचकित होतात. पण तरीही तो थांबला नाही आणि जवळच ठेवलेल्या फ्रीजवर त्या व्यक्तीचं डोकं आदळतो. 

आणखी वाचा - Video : समुद्रकिनाऱ्यावर 2500 लोक झाली Nude, कारण ऐकून बसेल धक्का

एवढी मारहाण करूनही तो पुन्हा एकदा त्याचं डोकं आदळत राहतो. पण पुढच्या काही सेकंदात त्याचे काय होणार आहे, याची त्याला फारशी कल्पना नव्हती. तेवढ्यात तिथं एक मुलगी येते आणि अन्याय करणाऱ्यावर तरूणावर लाथा बुक्क्यांनी बरसली. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ (video goes viral) व्हायरल होताना दिसतोय.

पाहा Video -

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान (CCTV Video) व्हायरल होतोय, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणीची हिंमत दिसून येत आहे. अनेकांनी कमेंट करत तरुणीचं कौतूक केलंय. तर अनेकांनी मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर देखील केलाय. तर  67 हजार लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केलंय.