अभिनेता विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबद्दल धक्कादायक खुलासा म्हणाला, 'मला खूप भीती वाटत होती'
विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2021 साली राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात
Sep 5, 2023, 02:10 PM ISTविक्कीने सांगितली पत्नी कटरीनाची न आवडणारी सवय! म्हणाला, "सकाळी झोपेतून उठल्यावर..."
Vicky Kaushal About Wife Katrina Kaif: पत्नी कटरीनासंदर्भात विक्की कौशलने केला खुलासा.
Jun 4, 2023, 05:15 PM ISTPhoto Viral : अंधाऱ्या रात्री विकी- कतरिनाचं हे काय चाललंय? कॅमेरा समोर येताच...
या जोडीनं त्यांच्या सहजीवनाला सुरुवात केली आणि पाहता पाहता ही जोडी सर्वांच्यात आवडीची झाली.
Mar 26, 2022, 11:06 AM IST