vicky kaushal arm

'छावा' चित्रपटाचे सीन शूट करताना जखमी झाला विकी कौशल, आता धक्कादायक व्हिडीओ आला समोर

'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 

Feb 8, 2024, 03:17 PM IST