vi

एअरटेलनंतर Vodafone-Idea च्या ग्राहकांना फटका; VI च्या टॅरिफ प्लॅन्समध्ये वाढ

Airtel नंतर आता Vodafone-Ideaच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

Nov 23, 2021, 01:38 PM IST

Jio, Airtel आणि VI कंपन्यांचे 400 रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉलिंग आणि खूप Benefits

अनेक ऑफर्स आणि स्कीम कंपन्या देत आहेत. जिओ, वोडाफोन आणि एअरटेलने 400 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये खास प्लॅन आणला आहे.

Nov 14, 2021, 03:58 PM IST

Jio, Vi आणि Airtel चा 199 रुपयांचा Plan, दररोज मिळणार इंटरनेट आणि मोफत कॉल्स, जाणून घ्या कोणता प्लान बेस्ट

 Jio, Vi आणि Airtel सारख्या प्रमुख कंपन्यांच्या अशाच एका प्रीपेड प्लॅनवर आणला आहे, याचे फायदे काही वेगळे आहेत ...

Aug 27, 2021, 12:04 PM IST

130 रुपयांपेक्षा कमी दरात ही कंपनी देत आहे अमर्यादित कॉलिंग-इंटरनेट डेटा आणि अनेक फायदे

जर तुम्हालाही कमी पैसे खर्च करून मोफत कॉलिंग आणि जास्त इंटरनेट डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  

Aug 18, 2021, 08:07 AM IST

Viचा धमाका; या दोन कंपन्यांना टक्कर, लॉन्च केले दोन स्वस्त रिचार्ज प्लान

मोबाईल कंपन्या आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन योजना आणत आहेत. 

Jul 2, 2021, 09:26 AM IST

व्होडाफोन-आयडियाच्या या योजनेसह ZEE5 चे सब्सस्क्रिप्शन विनामूल्य

ऑफरमध्ये टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या यूझर्सना 1 हजार 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये झी 5 चा प्रीमियम बेनिफिट्स देण्यास सुरूवात केली आहे.

Mar 31, 2021, 10:14 PM IST

मस्तच, Vi ग्राहकांसाठी चांगली बातमी, रिचार्ज केल्यानंतर 60 रुपये कॅशबॅक

Vi (Vodafone- Idea)आपल्या ग्राहकांसाठी बेस्ट ऑफर आणली आहे. आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी कॅशबॅकी ऑफर लागू केली आहे.  

Mar 30, 2021, 02:29 PM IST

IPL 2020: Vi कंपनी बनली को-स्पॉन्सर, मिळाले लाईव्ह ब्रॉडकास्ट स्पॉन्सरशिप राइट्स

. IPL 2020 ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून यूएई (UAE)येथे होणार आहे.

Sep 13, 2020, 12:28 PM IST

Vodafone Idea कंपनीचं नाव आता Vi ('वूई)', लोगोही बदलला

आता नव्या 'Vi' (वूई) नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीचं नाव, लोगो - ब्रॅण्ड बदलण्यात आले आहेत.

Sep 7, 2020, 04:02 PM IST