venom

सापाच्या विषाने दूर होतात 'हे' आजार

Snake venom Benifits: काही ठिकाणी सापांची शेती करुन लाखोंची कमाई केली जाते. सापाच्या विषाने बनवलेले औषध हृदय रोगासाठी उपयोगी पडते. उच्च रक्तदाबावर उपाय म्हणून देखील याचा वापर केला जातो. हार्ट फेल समस्येसाठी देखील सापाच्या विषाने बनवलेले औषध उपयोगी येते. जरराका पिट वायपर सापाच्या विषाने बनवलेले औषध खूप फायदेशीर ठरते. 

Nov 3, 2023, 06:06 PM IST

कामात व्यस्त असलेल्या व्यक्तीच्या मागून आला साप, पायावर चढला आणि... पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर असाच काहीसा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो सर्वांच्याच अंगावर काटा आणणार आहे.

May 24, 2022, 08:58 PM IST

स्टाईल मारत महिला सापासमोर गेली आणि... तिच्यासोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर साप आहे. जे पाहून तेथे एक व्यक्ती आणि एक महिला थांबली आहे

Mar 17, 2022, 05:16 PM IST

विषारी कोब्रासोबतच्या खेळानं तरुणाला पोहोचवलं रुग्णालयात... पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्यक्ती एका वेळी तीन-तीन कोब्राला आपल्या कंट्रेलमध्ये करण्याचा प्रयत्न करत होता. जे त्याला जमलंच नाही.

Mar 16, 2022, 08:31 PM IST

संजय दत्तच्या रक्तात 'विष', त्याला चावल्यावर मच्छर देखील जगू शकत नाही, अभिनेत्याचं वक्तव्य

 Sanjay Dutt बद्दल तुम्ही तशा अनेक बातम्या ऐकल्या असतील, परंतु आज आम्ही जी माहित सांगणार आहोत, जी जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Feb 23, 2022, 06:50 PM IST

नागपुरात सापाचे विष विकणाऱ्या दोघांना अटक

सापाचे जहाल विष विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून विष जप्त करण्यात आले आहे.

Mar 22, 2017, 08:56 AM IST

सापाचं रक्त पिणाऱ्याला विजेंदरनं हरवलं

भारताचा स्टार बॉक्सर आणि ऑलिंपिकमधला ब्राँझ मेडल विजेता विजेंदर सिंह प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेमधला सलग चौथा सामना जिंकला आहे.

Mar 13, 2016, 05:12 PM IST

जहरी सापांच्या विषाची दिवसाढवळ्या विक्री

सापाचं विष किती धोकादायक असतं, हे वेगळं सांगायला नको... या विषाचा एक थेंब आणि जीवनाचा खेळ खल्लास... परंतु पाटण्यामध्ये या जहरी सापांचं विष अगदी दिवसाढवळ्या विकलंय जातंय... नशेसाठी या विषाचा सर्रास वापर होतोय... पण पोलिसांना त्याची साधी खबरही नाही... झी मिडियानं छुप्या कॅमेरातून केलेलं हे स्टिंग ऑपरेशन...

Feb 21, 2014, 10:39 PM IST