अंड शाकाहारी की मांसाहारी? या वादावर वैज्ञानिकांंचा आश्चर्यकारक खुलासा
आधी अंड की कोंबडी हा वाद जसा वर्षानुवर्ष चालतो तसाच अंड शाकाहारी की मांसाहारी हा प्रश्नदेखील वादग्रस्त आहे.
Nov 28, 2017, 09:40 AM ISTशाकाहारी प्रवाशांची दुबई, यूके आणि सिंगापूरला पसंती
कॉक्स अँड किंग्जच्या अलिकडे झालेल्या सर्वेक्षणात `सर्वात लोकप्रिय शाकाहार प्रधान ठिकाणे आणि भारतीय शाकाहारानुरुप प्रवाशांचे प्राधान्य ठिकाणे' दर्शवण्यात आली आहेत, दुबई, युनायटेड किंग्डम आणि सिंगापूर या देशांना भारतीय शाकाहारी प्रवाशी प्राधान्य देतात. तर अमेरिका, स्वित्झर्लंड, मलेशिया, इस्रायल, थायलंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश फिरण्यासाठी म्हणून प्रवाशी प्राधान्य देतात. शाकाहारी आणि भारतीय रेस्टॉरंटची वाढती संख्या पाहूनच, येथे भारतीय मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि आता ही ठिकाणे शाकाहारी भारतीय प्रवाशांसाठीची सर्वात लोकप्रिय ठिकाणे झाली आहेत.
May 19, 2017, 01:10 PM ISTहे बॉलीवूड स्टार नॉनव्हेजला हातही लावत नाहीत
बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे आधी नॉनव्हेज खात होते मात्र फिगर मेंटेन ठेवणे तसेच आरोग्याच्या अन्य कारणास्तव त्यांनी नॉनव्हेज खाणे सोडले. हे कलाकार व्हेज जेवणालाचा पसंती देतात.
Dec 24, 2016, 12:49 PM ISTशाकाहार X मांसाहार : स्थायी समितीत मनसे-भाजप आमने-सामने
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतही शाकाहारी विरूद्ध मांसाहारीचा मुद्दा गाजला.
Aug 31, 2016, 06:47 PM ISTतुम्ही शाकाहारी आहात, तर असा असावा आहार?
शाकाहारी लोकांनी संपूर्ण पोषक घटक पुरवणाऱ्या खालील गोष्टींचा आहारात समावेश करायलाच हवा.
Jan 30, 2016, 06:34 PM ISTऑस्ट्रेलियामधील अन्नलक्ष्मी हॉटेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 10:10 AM ISTजगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले
जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.
May 18, 2014, 07:15 PM ISTमांसाहारी खाणाऱ्यांनो सावधान, शाकाहारी जास्त जगतात
मांसाहार म्हटलं की अनेकांच्या तोंडाला आपसूकच पाणी सुटत... मांसाहार करणारा वर्गही तसा फार मोठा आहे... पण आता जरा या गोष्टीकडेही लक्ष द्या.
Oct 16, 2012, 12:46 PM IST