vatican city

जगातील असा देश जिथे 95 वर्षांपासून एकही मूल जन्माला आलेल नाही, कारण वाचून व्हाल थक्क!

जगभरात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. मात्र, असा एक देश आहे जिथे आजपर्यंत एकही बाळ जन्माला आलेले नाही. काय आहे कारण? वाचा सविस्तर 

Oct 13, 2024, 02:42 PM IST

नन आणि पाद्रीही पाहतात अश्लिल व्हिडीओ; पोप फ्रान्सिस यांनीच केला खुलासा

अश्लिल व्हिडीओ पाहणं हा एक आजार आहे, असेही पोप फ्रान्सिस म्हणाले

Oct 27, 2022, 06:05 PM IST

पोपच्या निवडीवर ओबामा आनंदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पोपच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “२००० वर्षांहूनही अधिक काळ प्रेम आणि सहकार्याचा संदेश देणाऱ्या पोपच्या पदावर अमेरिकन व्यक्ती बसली आहे.

Mar 14, 2013, 10:17 PM IST

चिमणीतून पांढरा धूर, अर्जेटीनाचे मारियो नवे पोप

व्हॅटीनक सिटीमध्ये नवे पोप यांची निवड जाहीर झालीये. 266 वे पोप म्हणून अर्जेटीनाचे जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची निवड जाहीर झाली.

Mar 14, 2013, 08:02 AM IST

...अशी होते नव्या `पोप`ची निवड!

पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या ऐतिहासिक राजीनाम्यानंतर रोममधल्या व्हॅटिकन सिटीत नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. त्यासाठी मतदानाचा अधिकार असलेले जगभरातले १२० कार्डिनल्स इथं दाखल झालेत.

Mar 13, 2013, 07:47 AM IST