हार्बरची रेल्वे वाहतूक सुरू
मुंबईची लाइफ लाइन असलेल्या लोकल ट्रेनची पुनः एकदा टिळक नगर स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटून एन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.
Oct 19, 2015, 02:12 PM ISTडीएनएचा इको फ्रेंडली गणेशोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2015, 09:53 AM ISTडीएनए प्रॉपर्टी एक्स्पो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2015, 09:51 AM IST१९ किमीचं अंतर १४ मिनिटात, ग्रीन कॉरि़डोरमध्ये मुंबई पोलिसांचा विक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 12:47 PM IST१३ वर्षीय मुलीवर वडिलांनीच सात महिने केला अत्याचार, आईनं दिल्या गोळ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 01:33 PM IST१३ वर्षीय मुलीनं शिक्षिकेला सांगितली वडिलांच्या अत्याचाराची कहानी
जेव्हा शाळेतील विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेला पत्र देते तेव्हा ते सुट्टी असेल, असंच आपण गृहित धरतो. पण वाशीमध्ये एक अशी घटना घडलीय, ज्यामुळं आपल्याला धक्का बसेल.
Jul 22, 2015, 07:24 PM ISTठाणे-वाशी ट्रान्सहार्बरवरील रेल्वे वाहतूक ठप्प
ऐरोली येथे दुरुस्तीचे इंजिन रुळावरून घसरल्याने ठाणे- वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झालेय. दरम्यान, प्रवाशांना त्याच तिकिटावर आणि पासवर कुर्लामार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Jun 18, 2015, 09:50 AM ISTकसा होणार नवी मुंबईचा विकास?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 08:59 PM ISTनवी मुंबई: पालिकेचा रणसंग्राम (१८ एप्रिल २०१५)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 08:51 PM ISTकोकणचा हापूस आता वाशीमार्गे थेट युरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 11:55 AM ISTकांदा पुन्हा रडवणार, दर वाढलेत
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर २५०० रूपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. दुष्काळामुळे कांद्याची आवक घटलीय. त्य़ामुळे कांद्याचे दर तेजीत आहेत.
Jul 1, 2014, 01:00 PM ISTमध्य मार्ग आणि ठाणे- वाशी रेल्वेसेवा विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक दोनवेळा विस्कळीत झाली. सातत्याने मध्य मार्गावरील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही मध्य रेल्वे काही बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे. कळवा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड त्यानंतर अंबरनाथ येथे रेल्वे रूळाला तडे गेलेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, ठाणे - वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होती. ती पूर्वत सुरू झाली आहे.
Dec 13, 2013, 12:33 PM ISTइमॅन्युएल अमोलिकने दिली हत्येची कबुली
नवी मुंबईतील बिल्डर सुनीलकुमार हत्येप्रकरणी माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट इमॅन्युएल अमोलिक याला आज रविवारी मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यांनेच आपण हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती, असी कबुली पोलिसांना दिली.
Feb 17, 2013, 03:24 PM IST