वाराणसीतून नरेंद्र मोदींविरोधात हार्दिक पटेलला उमेदवारी?
गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आंदोलनामुळे देशभरात चर्चेत आलेला तरुण नेता हार्दिक पटेल याला आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2019, 11:59 AM ISTवडिलांच्या डोळ्यांदेखत चिमुरड्याला चिरडून स्कूल बस निघून गेली
घटनेनंतर चार दिवसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय
Nov 29, 2018, 12:11 PM ISTगुजराती नरेंद्र मोदींनी वाराणसी सोडून जावं -यूपी-बिहार एकता मंच
उत्तर प्रदेशात तीव्र पडसाद
Oct 9, 2018, 04:13 PM IST2 बैलांनी अडवून धरली पंतप्रधान मोदींची गाडी
पंतप्रधान मोदींच्या गाडीसमोर भिडले 2 बैल
Jul 16, 2018, 01:29 PM ISTजेव्हा वाराणसीच्या रस्त्यांवर रात्री अचानक बाहेर पडले पंतप्रधान मोदी
जेव्हा उशीरा रात्री अचानक बाहेर पडले पंतप्रधान मोदी
Jul 15, 2018, 09:16 AM ISTकचरा पाहून अमित शहांचा पारा चढतो तेव्हा...
मैदानातून कचरा कोण बाहेर फेकणार, यावरुनच कार्यकर्त्यांमध्ये जुंपली.
Jul 6, 2018, 03:45 PM ISTपावसाच्या आगमनासाठी 'बेडकांचं'लग्न !
Jun 24, 2018, 01:49 PM ISTरस्त्यासाठी निवदेन देऊन सहा महिने, योगी सरकारमधील मंत्र्याने घेतले हाती फावडे
उत्तर प्रदेशमधील योगी सरकारमधील मंत्र्याने स्वत:च रस्त्यासाठी हातात फावडे घेतले आणि रस्ता कामाला सुरुवात केली.
Jun 23, 2018, 08:15 PM ISTहाय अलर्ट ! भारतातील धार्मिक स्थळांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता
पोलिसांकडून हाय अलर्ट...
Jun 6, 2018, 03:16 PM ISTमंदिर तोडून फ्लायओव्हर बनवल्यानं दुर्घटना - राज बब्बर
या दुर्घटनेची जेवढी जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे... तेवढीच जबाबदारी मंत्र्यांचीही आहे
May 16, 2018, 04:00 PM ISTवाराणसीत पुलाचा भाग कोसळला, १२ जणांचा मृत्यू
वाराणसीच्या केंन्ट रेल्वे स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळलाय. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
May 15, 2018, 06:51 PM ISTअमित शहा म्हणतात, मोदी याच जागेवरून लढणार २०१९ ची निवडणूक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक लढणार आहेत... याबद्दलच नरेंद्र मोदी यांनी काही बोलण्या अगोदरच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी यासंबंधित प्रश्नांची उत्तरंही देऊन टाकलीत.
Mar 22, 2018, 04:27 PM ISTवाराणसी | गंगाघाटावर नववर्षाचे पारंपारिक पद्धतीने स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 08:19 AM ISTगुंगीमिश्रीत पदार्थ देवून परदेसी पर्यटकाला लुटले....
पंतप्रधानांच्या संसदीय क्षेत्र वाराणसीमध्ये एका परदेसी पर्यटकासोबत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 15, 2017, 12:22 PM ISTलालकृष्ण अडवाणींनी ४ दिवस आधीच सुरू केले त्यांच्या नव्वदीचे सेलिब्रेशन
देव दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी शनिवारी काशीमध्ये पोहचले.
Nov 5, 2017, 01:12 PM IST