valentines decor

Valentines Day 2023: सिंगल असणाऱ्यांसाठी खूशखबर! 'व्हॅलेंटाईन डे'ला फक्त या गोष्टी करा, पार्टनर मिळालाच समजा...

Relationship Tips for Singles: व्हॅलन्टाईन डे (Velantine's Day) अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्याआधी 7 फेब्रुवारीपासून विविध डेज साजरे करण्यात येत आहेत. त्यातून आता वातावरण सगळीकडेच खूप सुंदर आणि रोमॅण्टिक असल्यानं फिरण्यासाठीही बरेच ऑप्शन तयार झाले आहेत.

Feb 10, 2023, 05:40 PM IST

Valentine’s Day 2023: Singles असाल म्हणून काय झालं? पार्टनरशिवाय सेलिब्रेट करा 'व्हॅलेंटाइन डे'!

Valentine’s Day 2023 : खरं तर व्हॅलेंटाईन डे (व्हॅलेंटाईन डे 2023) हा प्रेमाचा दिवस. तुम्ही ज्याच्यावर जास्त प्रेम करता त्याच्यासोबत हा दिवस साजरा करतात. पण जगात असे अनेकजण आहेत ज्यांना जोडीदार नाही. मग singles लोकांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा की नाही?   

Feb 6, 2023, 02:09 PM IST