vaishno devi shrine stampede updates

Vaishno Devi मंदिर चेंगराचेंगरीची उच्चस्तरीय चौकशी, मृतांच्या नातेवाईकांना 12 लाखांची मदत

Vaishno Devi Shrine Stampede Updates: माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला. तर 15 जण जखमी झालेत.  

Jan 1, 2022, 10:32 AM IST