vagina

बाळाच्या जन्मानंतर सतत ओटीपोटीत दुखायचं! 18 वर्षानंतर कळलं कारण; तिच्या योनीत...

Medical Negligence Case: वैद्यकीय क्षेत्रामधील दुर्लक्षपणामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचा प्रकार तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकला किंवा वाचला असेल. मात्र नुकताच समोर आलेला प्रकार फारच धक्कादायक असून या महिलेबरोबर नेमकं काय घडलंय जाणून घ्या

Nov 12, 2024, 10:14 AM IST

योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

योनीमध्ये ओलावा नसल्यामुळे संभोगात अडथळे येऊ शकतात किंवा संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात, ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात. योनिमार्गातील कोरडेपणा हे हार्मोनल असंतुलन किंवा प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.

Jun 14, 2024, 01:58 PM IST

योनीमार्गात इनफेक्शन होण्याचं टेन्शन नाही, वापरा या सोप्या टिप्स

उन्हाळ्याच्या दिवसांत personal hygiene बाबत बेजबाबदार राहिल्यास महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. 

May 23, 2022, 03:02 PM IST

Vaginal health : उन्हाळ्याच्या दिवसांत योनीमार्गाची काळजी कशी घ्याल?

आज जाणून घेऊया तज्ज्ञांनी उन्हाळ्याच्या दिवसांत योनीमार्गाची काळजी कशी घ्यावी.

Apr 6, 2022, 03:36 PM IST

महिलांनो! Vagina च्या आरोग्यासाठी 'या' चुका पुन्हा-पुन्हा करू नका

लघवी करताना महिलांकडून होणाऱ्या अनेक तुमच्या योनिमार्गाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.

Mar 30, 2022, 11:57 AM IST

तुमचा Vagina हेल्दी आहे? योनीच्या आरोग्यासाठी या 3 गोष्टींकडे लक्ष द्या

जर तुम्हाला योनीमार्गाचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर या 3 गोष्टींची तपासणी करावी

Mar 26, 2022, 02:48 PM IST

योनीमार्गाच्या आरोग्यासाठी Good Bacteria गरजेचे; हे फूड्स करतील मदत

तुमचा आहार तुमच्या योनीमार्गाच्या आरोग्यासाठी मोठी भूमिका बजावतो.

Mar 25, 2022, 02:58 PM IST

Women's health : मेन्स्ट्रुअल कप खरंच योनी मार्गात अडकला तर...?

मेन्स्ट्रुअल कप योनीमार्गात फसू शकतो का? हे खरं आहे का? आज याबाबत जाणून घेऊया.

Mar 9, 2022, 04:01 PM IST