vadodara news

'त्या' एका मेसेजमुळे ट्रक चालकांचा न्हावाशेवाला जाण्यास नकार; अखेर उघड झालं 'ठाणे' कनेक्शन

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत होता. यामध्ये ट्रक चालकांना घाबरत एक अफवा पसरली जात होती. यानंतर चालक दहशतीत होते. तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं. 

 

Jan 19, 2024, 12:05 PM IST

बडोद्यात बोट उलटून मृत्यू होण्याआधीचा विद्यार्थ्यांचा शेवटचा व्हिडीओ; CCTV त कैद झाला शेवटचा क्षण

Harni Lake Accident: बडोद्यात दुर्घटना होण्याआधीचा व्हिडीओ समोर आला आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पावलेले विद्यार्थी या व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Jan 19, 2024, 11:22 AM IST

शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाली; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू

School Students Boat Drown: बोट उलटल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे सहवेदना व्यक्त केली आहे. 

Jan 18, 2024, 06:35 PM IST