Elephanta Accident: 15 रुपयांच्या वडापावने वाचवले लाखमोलाचे जीव; अपघाताच्या काही मिनिटं आधीच...
Mumbai Boat Accident Vada Pav Connection: मुंबईतील बोट अपघातामध्ये 13 जणांना आपले प्राण गमावावे लागले असून यात नौदलाच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
Dec 19, 2024, 12:31 PM IST20 रुपयाच्या वडापावसाठी 14 लाखांचं सोनं गमावलं, पुण्यातील VIDEO व्हायरल, फक्त एकच चूक झाली
Pune Theft Viral Video: पुण्यात (Pune) एका जोडप्याला वडापाव खाण्यासाठी थांबणं फारच महागात पडलं. ते वडापाव खाण्यासाठी थांबले असता चोराने त्यांची दागिन्यांची पिशवी लंपास केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Aug 31, 2024, 01:03 PM IST
बटाटा वडा, वडा पावमध्ये किती कॅलरी असतात?
Vada Pav : तुम्हीही वडापाव प्रेमी आहात का? तो खाण्याआधी ही माहिती वाचा....
Jun 18, 2024, 12:08 PM IST
'मुंबईच्या वडापावला नावं ठेवणाऱ्या Influencer वर नेटकरी भडकले, Video पाहून तुम्ही काय म्हणाल?
Sakshi Shivdasani Vada Pav Comment : एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने मुंबईच्या लोकप्रिय वडापाववर घाणेरडी टीका केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या इन्फ्लुएंसरला लोकांनी जबरदस्त ट्रोल केलं आहे.
Feb 22, 2024, 03:08 PM ISTमुंबईच्या वडापावला टक्कर देणार गुजरातचा आईस्क्रीम पाव; Video पाहाच
Mumbai Cha Vadapav : वडापावचं नाव ऐकल की तोंडाला पाणी सुटतं. वडापाव जणू मुंबईकरांची ओळखच आहे. वडापावची क्रेझ आता जगभर पाहायला मिळते. पण तुम्हाला कोणी विचारलं, वडापावऐवजी आईस्क्रीम पाव खाल्लायं का? त्यावेळी तुमची प्रतिक्रीया काय असू शकते.
Feb 3, 2024, 03:58 PM ISTवडापावची चव वाढवणारी 'चटणी' कुठून आली तुम्हाला माहितीये ?
विविध पदार्थांची चव वाढवणारी चटणी आली तरी कुठून? जाणून घ्या
Sep 7, 2023, 02:27 PM ISTकोणताही पदार्थ Deep Fry करताना 100 टक्के मदत करणार 'या' स्मार्ट टीप्स
Deep Fried Food : अशा या पदार्थांच्या गर्दीमध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांना. Deep Fry केलेले पदार्थ आरोग्यास पूरक नाहीत असं कितीही म्हटलं तरीही हे पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.
Aug 23, 2023, 01:22 PM ISTपत्नीसाठी विषाचा वडापाव...; पतीच्या कटाचा सुगावा लागताच तिनं उचललं टोकाचं पाऊल
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीने पत्नीसह मुलांना संपवण्यासाठी भयानक कट रचल्याचे समोर आले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Aug 21, 2023, 12:40 PM ISTवेफर पाव नंतर आता चकली पाव? मुंबई मिळतात एकापेक्षा एक भन्नाट डिश
Mumbai Street Foods: मुंबईत एकापेक्षा एक भन्नाट डिश पहायला मिळतात. स्ट्रीट फूडमध्ये रोज नविन काही तरी पहायला मिळते. आता सध्या चकली पाव हा मेन्यू ट्रेंडिगमध्ये आला आहे.
Aug 10, 2023, 05:35 PM ISTमुंबईचा वडापाव, गुजरातचे हिरे अन्...; देशभरातील शहरांमधील मेट्रोचे AI Photos चर्चेत
Metro AI Images: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता 20 शहरांच्या मेट्रोची झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. तुम्ही बघितले का ते?
May 21, 2023, 02:33 PM ISTजगातील बेस्ट शाकाहारी खाद्यपदार्थांच्या यादीत 'या' भारतीय खाद्यपदार्थांना स्थान
Traditional Vegan Food List in World: फास्टफूडच्या जमान्यात भारतीय पदार्थांची ओळख जगात होत असल्याने प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल. आता भारतीय खाद्यपदार्थांची चव जगात भारी झाली आहे. कारण सात भारतीय खाद्यपदार्थांनी जगातील सर्वोत्तम शाकाहारी पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थाचा यात समावेश आहे.
Apr 26, 2023, 02:06 PM ISTApple चे CEO टीम कुक यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितसह घेतला मुंबईच्या वडापावचा आस्वाद
Apple CEO Tim Cook with actress Madhuri Dixit savors Mumbai's Vada Pav
Apr 17, 2023, 10:50 PM ISTDirty Vada Pav | तुम्ही खाताय डर्टी वडापाव? गरमा गरम तेलातून काढलेला वडापाव डर्टी कसा?
Do you eat dirty vadapav? How dirty is vadapav removed from hot oil?
Jan 14, 2023, 08:55 PM ISTचाय गरम, वडा गरम! पण सावधान... रेल्वे प्रवासात तुम्ही खाताय डर्टी वडापाव
रेल्वे स्टेशनवर विक्री केले जाणारे बटाटेवडे (Vada Pav) बनवण्यासाठी कुठल्या बटाटे वापरले जातात याचा झी 24 तासने लावला शोध
Jan 14, 2023, 05:54 PM ISTMisalPav Wadapav Prices Hike | मिसळपाव, वडापाव चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी
Misal pav Wadapav will be expensive now in nashik
Nov 8, 2022, 03:55 PM IST