मुंबईत पुढील आदेश येईपर्यंत कोरोना लसीकरण नाही - महापौर
मुंबई शहरातील (Mumbai ) अनेक कोविड लसीकरण केंद्रावरील (COVID-19 Vaccination) कोरोना लसीचा साठ संपल्याने कोरोना (Coronavirus) लसीकरण थांबविण्यात आले आहे. (No corona vaccination )
Apr 9, 2021, 01:29 PM ISTकोरोना लसीचा तुटवडा : उदयनराजे भोसले यांचे धक्कादायक विधान
साताऱ्यात (Satara) लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत. राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा आहे.
Apr 9, 2021, 12:27 PM ISTVIDEO । मुंबईत लसीचा तुटवडा, 'सिरम'मधून आज कोरोना लसीचे डोस मिळणार?
Pune's Sirum Institute Supply Vaccination To Mumbai Today
Apr 9, 2021, 11:55 AM ISTVIDEO । कोरोना लसीचा तुटवडा, रांगेत राहून डोस न मिळाल्याने नागरिकांत असंतोष
Corona Vaccination Close Outside BKC Center People Reaction Update
Apr 9, 2021, 11:45 AM ISTVIDEO । मुंबईत उन्हात ज्येष्ठ नागरिकांचा रांगा, लसीचे डोस संपल्याने संताप
Corona Vaccination Close Outside BKC Center BKC Center Dean Rajesh Dere Reaction
Apr 9, 2021, 11:35 AM ISTVIDEO । मुंबईत पुढील आदेश येईपर्यंत लसीकरण बंद - महापौर
Mumbai Mayor Kishori Pednekar On Corona Vaccination PC
Apr 9, 2021, 11:15 AM ISTमुंबईत कोरोना लसीकरणाला लागला ब्रेक, लोकांचा प्रचंड संताप
आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेली लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम थांबविण्याची वेळ आली आहे.
Apr 9, 2021, 09:54 AM ISTVaccination : राज्यात रायगड, रत्नागिरीसह 'या' ठिकाणी लसीकरण थांबले
राज्यात (Maharashtra) अनेक जिल्ह्यांत कोरोना लसींचा (COVID-19 Vaccination) साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र काही काळापुरती बंद करण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली आहे.
Apr 9, 2021, 09:09 AM ISTअरे बापरे, या रुग्णालयातील तब्बल 37 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह
एक चिंता करणारी बातमी आहे. देशभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. आता कोरोनाने डॉक्टरांनाही गाठले आहे.
Apr 9, 2021, 07:58 AM ISTरेमडिसीवीरचा काळा बाजार : अनावश्यक वापर टाळण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक
रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
Apr 9, 2021, 07:09 AM ISTभाजप सरकार असलेल्या राज्यांना अधिक लस- टोपे
Health Minister Rajesh Tope On Vaccination And Remdesivir Price
Apr 8, 2021, 07:30 PM ISTVideo | धारावीत लसीकरणारा चांगला प्रतिसाद
Mumbai Dharavi Vaccination Center Getting Good Response
Apr 8, 2021, 05:50 PM ISTVIDEO । महाराष्ट्राला केवळ 7.5 लाख कोरोना लसीचे डोस
Maharashtra accounts for 50 per cent of patients across the country. Only Rs 7.5 lakh has been given to the state
Apr 8, 2021, 02:50 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा तर नाशिकमध्ये ऑक्सिजन
राज्यात काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. कारण कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहेत. सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले आहे.
Apr 8, 2021, 02:32 PM ISTकेंद्र सरकारकडून कोरोना लसीचा पुरवठा, राज्याला कमी पुरवठा - राजेश टोपे
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारकडून देण्यात आलेली लस कमी प्रमाणात असल्याचे पुढे आले आहे.
Apr 8, 2021, 02:15 PM IST