vaccination

Maharashtra : या गावात 'कोरोना स्फोट', एकत्र जेवणाळीनंतर 93 जणांना कोरोनाची लागण

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. (Coronavirus in Maharashtra) राज्यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा वेगात वाढत आहे.  

Apr 14, 2021, 12:04 PM IST

कोरोनाची परिस्थिती भयंकर, सर्व विक्रम मोडले; 24 तासात 1.85 लाख नवीन रुग्ण तर 1025 जणांचा मृत्यू

भारतात कोरोनाव्हायरसमुळे (Cornavirus in India) परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे आणि नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहेत.  

Apr 14, 2021, 11:20 AM IST

कोरोनाचा उद्रेक : प्रथमच परदेशी लसींचा भारतात होणार वापर, आयातीला केंद्र सरकारची मंजुरी

देशातील कोरोना लसची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.  

Apr 13, 2021, 03:39 PM IST
Pune Dr Lata Trimbake Medical Suprintendent On Using Mask PT3M46S
 No Transfers In Government Sector For Rising Coronavirus PT3M33S
 One Lakh Vaccination Dose Available In Kolhapur District PT3M50S

Video | कोल्हापूरात एक लाख व्हॅक्सीनेशन डोस उपलब्ध

One Lakh Vaccination Dose Available In Kolhapur District

Apr 11, 2021, 10:25 PM IST
Raigad Report On Weekend Lockdown PT3M12S

Weekend Lockdown : रायगडात कडकडीत बंद

Raigad Report On Weekend Lockdown

Apr 10, 2021, 02:20 PM IST
Baramati Deputy CM Ajit Pawar On One Decision To All State On Lockdown PT3M9S
Virar Weekend Lockdown Impact On Local Train PT3M12S

Weekend Lockdown : रेल्वे स्थानकांत शुकशुकाट

Virar Weekend Lockdown Impact On Local Train

Apr 10, 2021, 01:50 PM IST

कोरोनाचा उद्रेक : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

 राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती.  

Apr 10, 2021, 07:19 AM IST
Mumbai Guardian Minister And Mayor On Vaccination Stopped From Shortage Of Vaccination PT3M23S

VIDEO : मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद

VIDEO : मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद

Apr 9, 2021, 04:25 PM IST

राज्य सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरणाचे नियोजन नाही; रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

Apr 9, 2021, 03:33 PM IST

महाराष्ट्रातील Coronaच्या उद्रेकानंतर रेल्वेचा मोठा निर्णय

कोरोनाच्या  (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भानंतर भारतीय रेल्वेने (Indian Railway) मोठा निर्णय घेतला आहे.  

Apr 9, 2021, 02:38 PM IST