आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना होणार जेल? या राज्यात समान नागरी कायदा लागू
Live In Relationship : लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अनेक गैरसमज आहेत. काहींना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणे चांगले वाटते तर काहींना वाईट वाटते. हल्ली लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे.
Feb 6, 2024, 03:26 PM ISTबाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न... डोळ्यात पाणी आणणारं उत्तर
Gabar Singh News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्यात गेल्या तीन दिवसांपासून 40 कामगार अडकून पडले आहेत. या मजूरांना वाचवण्यासाठी दिवसरात्र बचावकार्य सुरु असून पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्या-पिण्याच्या वस्तूही पुरवल्या जात आहेत.
Nov 15, 2023, 09:27 PM ISTExam Copy : परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास थेट जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड; एकदम कडक शिक्षा
उत्तराखंडमध्ये परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास तुम्हाला जन्मठेप आणि दहा कोटींचा दंड बसू शकतो. असा कायदाच बनवण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कठोर कायदा बनवण्यात आला आहे.
Feb 12, 2023, 04:33 PM ISTउत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, 38 जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकले
मुसळधार पावसाने उत्तराखंडच्या सर्व भागात, विशेषत: कुमाऊं भागात कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय. फक्त गेल्या दोन दिवसात 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी 5 लोकांचा मृत्यू झाला होता तर मंगळवारी 11 लोकांचा मृत्यू झालाय. नैनीताल शहराचा संपर्क तुटला आहे, मुसळधार पावसामुळे अनेक घरे कोसळल्याने अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
Oct 19, 2021, 08:03 PM ISTएन.डी. तिवारींचे निधन आणि विचित्र योगायोग
निधनापूर्वी काही तास आधीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Oct 18, 2018, 05:50 PM ISTउत्तर प्रदेश, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे निधन
तेव्हापासून तिवारी यांची प्रकृती चिंताजनक होती.
Oct 18, 2018, 05:30 PM ISTलष्कराने नाही उतरु दिलं मुख्यमंत्र्यांचं हॅलिकॉप्टर, हॅलिपॅडवर ठेवले ड्रम
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने चक्क मुख्यमंत्र्यांच्याच हॅलिकॉप्टर लँडिंगला मनाई केली.
Feb 20, 2018, 08:24 AM IST