सोनिया गांधींना जबरदस्त धक्का, आमदार-नेत्यांचे राजीनामे
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना जबरदस्त धक्का बसला आहे. दोन आमदार आणि नेत्यांनी राजीनामा दिला आहे.
Apr 10, 2018, 06:18 PM ISTपंतप्रधान व्हायच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणतात...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून त्यांचे समर्थक नेहमीच पाहत असतात.
Apr 1, 2018, 09:13 PM ISTडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून राजकारण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 06:32 PM ISTमूक-बधीर मुलांना प्लास्टिकच्या पाईपनं मारहाण, व्हिडिओ वायरल
या व्हिडिओत केअरटेकर या मुलांना प्लास्टिकच्या पाईपनं अत्यंत क्रूरतेनं मारहाण करताना दिसत आहे.
Mar 28, 2018, 04:21 PM ISTधक्कादायक! नाहीच मिळाली शववाहिका! सायकल रिक्षातून नेले पित्याचे शव
रूग्णालयाकडून शववाहिका मिळाली नाही म्हणून एका मुलाला आपल्या वडिलांचा मृतदेह चक्क सायकल रिक्षातून न्यावा लागला आहे. या घटनेचा फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होतो आहे.
Mar 27, 2018, 04:50 PM ISTछेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला छतावरुन फेकलं
महिलांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज छेडछाड, बलात्कार, मारहाण यासारख्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणीला छतावरुन फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mar 26, 2018, 09:33 PM ISTराज्यसभा निवडणूक : जाणून घ्या कोण आणि कुठे जिंकले...
१६ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान झाले. यात बहुतांशी उमेदवार हे बिनविरोध निवडण्यात आले. तर उत्तरप्रदेश, झारखंड आणि तेलंगणा येथे मतदान घेण्यात आले. यूपीमध्ये क्रॉस वेटिंगमुळे मतदानावेळी खूप गोंधळ झाला. यूपी, तेलंगणामध्ये विरोधामुळे काही वेळ मतदान गणना रोखण्यात आली होती.
Mar 23, 2018, 09:56 PM ISTराज्यसभेसाठी 6 राज्यांतील 25 जागांसाठी आज निवडणूक
आज देशातल्या 6 राज्यांमध्ये 25 जागांसाठी मतदान होतंय. त्यात सर्वांचं लक्ष उत्तर प्रदेशच्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणूकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 23, 2018, 09:32 AM ISTदेशातल्या या राज्यामध्ये सगळ्यात जास्त भिकारी
देशातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी जाहीर केली आहे.
Mar 20, 2018, 11:16 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये गेल्या ११ महिन्यात १३५० एन्काउंटर
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या काळात गेल्या ११ महिन्यात साधारण १३५० एनकाऊंटर केले
Mar 10, 2018, 10:38 AM ISTमी ईद साजरी करु शकत नाही - योगी आदित्यनाथ
मी ईद साजरी करु शकत नाही - योगी आदित्यनाथ
Mar 6, 2018, 10:28 PM ISTउत्तरप्रदेशमध्ये ट्रेन आणि ट्रकची धडक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 3, 2018, 10:37 PM IST'३ वर्षात ४० लाख नोकरी उपलब्ध होणार'
उत्तर प्रदेशमध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करण्यासाठी योगी सरकार हरएकपरीने प्रयत्न करीत आहे.
Mar 1, 2018, 10:11 AM ISTश्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी आला 'हा' नेत्रहीन
बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं निधन साऱ्यांनाच चटका लावून जाणार आहे.
Feb 28, 2018, 10:35 AM ISTबापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य
मुलाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज इतरांना येऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला आणि .........
Feb 26, 2018, 10:22 AM IST