Sambhal Temple : हत्या, दंगल आणि हिंदुचं पलायन....संभलमध्ये 46 वर्षांपासून बंद पडलेल्या मंदिरामागचं सत्य काय?
Sambhal Shiv Mandir : शनिवारी 14 डिसेंबर रोजी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना संभलमध्ये धक्कादायक प्रकार आढळून आला. या ठिकाणी 100 हून अधिक वर्षांपासून शिव मंदिर असल्याच उघड झालं. पण हे मंदिर गेल्या 46 वर्षांपासून एका कारणामुळे बंद आहे. ते नेमकं कारण काय? आणि त्यामागील सत्य काय?
Dec 16, 2024, 05:02 PM ISTएका कोल्ड्रिंकची किंमत 16,400 रुपये! ऑनलाईन डेटिंगवर ओळख, मुलीने भेटायला बोलावलं आणि...
Online Dating Fraud : ऑनलाईन डेटिंगवरुन ओळख वाढवत तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणात पोलिसांनी पाच मुलींसह एकूण आठ जणांना अटक केली आहे.
Oct 25, 2024, 08:30 PM ISTलग्नानंतर 40 दिवसात पतीने फक्त 6 वेळा आंघोळ केली, बाकीच्या वेळी...पत्नीने मागितला घटस्फोट
मृत समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, 2 महिन्यांनी मुलगी बॉयफ्रेंडबरोबर दिसली... पोलिसही हैराण
Viral News : काही दिवासांपूर्वी घरातून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कुटुंबियांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण दोन महिन्यांनी ही मुलगी चक्क आपल्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना दिसली.
Sep 17, 2024, 03:33 PM ISTViral: पत्नी आणि प्रेयसी दोघी पण हव्यात, व्यक्तीचा अजब जुगाड; पठ्ठ्याने गर्लफ्रेंडचं...
Viral News : भारतात एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नी आणि गर्लफ्रेंड दोन्ही हव्यात म्हणून त्या पठ्ठ्याने अजब कारनामा केलाय.
Sep 14, 2024, 06:25 PM ISTहेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?
School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर....
Sep 6, 2024, 01:01 PM ISTअरे ओ चच्चा...! रेल्वे रुळावर गाढ झोपला, ट्रेन थांबवून मोटरमनने खाली उतरुन असं काही केलं की...
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चक्क रेल्वे रुळावर झोपलेला दिसतोय. सुदैवाने मोटरमनने झोपलेल्या या व्यक्तीला पाहिलं आणि ट्रेन थांबवली.
Aug 27, 2024, 07:03 PM ISTकंडोम वापरात भारतातील 'हे' राज्य आघाडीवर
नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीतून देशभरात कंडोमचा वापर नेमका किती प्रमाणात केला जातो हे स्पष्ट झालं आहे.
Aug 26, 2024, 03:47 PM ISTराजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई
Rajpal Yadav Property Seized : कर्जात बुडाला राजपाल यादव! कर्जाची परतफेड केली नाही म्हणून बॅंकनं सीझ केली कोटींची संपत्ती
Aug 13, 2024, 09:38 AM ISTजे तुमच्या आमच्यासोबत रोज घडतं, तिनं त्यावरूनच आयुष्य संपवलं! बहिणीला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ कोसळला
एका तरुणीने अवघ्या 20 व्या वर्षी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. तणाव हा तिच्या मृत्यूला जबाबदार असला तरीही एवढ्या टोकाचं पाऊल उचलणं गरजेचं होतं का? असा प्रश्न आता पडत आहे.
Aug 12, 2024, 03:37 PM IST40 दिवसात 7 वेळा साप चावला, तरुणाच्या दाव्याची पोलखोल... हैराण करणारी कहाणी
Fatehpur Snake Bite Case : गेल्या काही दिवसात एका बातमीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूर इथं राहाणाऱ्या एका तरुणाने 40 दिवसात आपल्याला 7 वेळा सर्पदंश केल्याचा दावा केला होता. या बातमीने देशभरात चर्चा खळबळ उडाली होती.
Jul 16, 2024, 08:23 PM ISTVIDEO : पुरामुळे रस्ते बंद, बहिणीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 2 भावांची 5KM पायपीट, SDM म्हणाले,'तुम्ही मदत...'
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालीय. या पूरस्थितीची भयावह दृश्य दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 13, 2024, 01:24 PM ISTPM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...
उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला मुलं-नवऱ्याला सोडून पळून गेल्या आहेत.
Jul 7, 2024, 03:35 PM ISTHathras Stampede: सत्संगला जाऊ नको असं पत्नीला सांगितलं पण...; हाथरसमधील पीडितांचा प्रत्येक शब्द काळीज पिळवटणारा
Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने संपूर्ण देश हादरलाय. या सत्संगमध्ये बाबाच्या दरबारात मृतदेहांचा ढीग पडल्याचं चित्र पहायला मिळाल. काही वेळातच संपूर्ण संकुल स्मशानभूमी बनली होती.
Jul 3, 2024, 09:33 AM ISTचक्कर येऊन पडला हेड कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक बनवत बसला Video... उपचाराअभावी मृत्यू
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक पोलीस हेड कॉनस्टेबल चक्कर येऊन खाली कोसळला. पण त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याच्याबरोबर पोलीस निरीक्षक मोबाईलमध्ये व्हि़डिओ बनवण्यात व्यस्त होता. अखेर उपचाराअभावी हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला
Jun 19, 2024, 07:59 PM IST