uttar pradesh government

उत्तर प्रदेशमध्ये आज 'No Non-Veg Day'; योगी सरकारने दिले आदेश, कारण..

25th November 2023 No Non-Veg Day: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासंदर्भातील एक नोटीस जारी केली आहे. आज राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांसविक्री करणारी दुकाने बंद असतील. 

Nov 25, 2023, 08:32 AM IST

हद्दच केली राव ! सरकारी कर्मचाऱ्यांनी आधी शालेय पुस्तके चोरली, नंतर ती रद्दीत विकली

UP: हापूर येथील गढमुक्तेश्वर बीआरसी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी मुलांना वाटण्यासाठी आणलेली पुस्तके चोरून रद्दीत विकली. कारमधील 22 बंडल विकण्यासाठी आरोपी रद्दी यार्डमध्ये गेले होते. 

Sep 17, 2022, 12:34 PM IST

नवाबांचं शहर लखनऊ आता या नावाने ओळखलं जाणार? मुख्यमंत्री योगींनी दिले संकेत

नवाबांचं शहर म्हणून लखनऊची ओळख आहे. हे शहर आता या नावाने ओळखलं जाणार?

May 18, 2022, 07:29 PM IST

उत्तर प्रदेशात मदरशांबाबत सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये मोठे बदल

उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या निबंधकांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत.

Mar 25, 2022, 02:31 PM IST

मोठी बातमी : Omicron मुळे आणखी एका राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा

कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा धोका वाढत असताना आणखी एका राज्याने आता निर्बंध लादण्यास सुरुवात केलीये.

Dec 24, 2021, 03:37 PM IST

हाथरस घटना : अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल

हाथरसमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची गंभीर दखल अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली आहे.  

Oct 2, 2020, 07:27 AM IST

आपण धमक्यांना घाबरत नाही, मी इंदिरा गांधी यांची नात आहे - प्रियंका गांधी-वाड्रा

मी काही भाजपची अघोषित प्रवक्ता नाही. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. मी कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असे जशासतसे उत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी दिले आहे. 

Jun 26, 2020, 01:43 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अयोध्येतील कार्यक्रमात बदल करण्यात आलाय.  उद्धव ठाकरे २४ तारखेला दुपारी अयोध्येत दाखल होणार आहेत.

Nov 22, 2018, 10:57 PM IST