us federal reserve

प्रचंड महागाईमुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने घेतला मोठा निर्णय; तब्बल 28 वर्षांनी वाढवले व्याजदर

US Federal Reserve New Interest Rate : अमेरिकेतील महागाई सध्या 40 वर्षांतील सर्वोच्च दराने वाढत आहे. मे महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर 8.6 टक्के नोंदवला गेल्याने फेड रिझर्व्ह महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 16, 2022, 08:16 AM IST

सोनं-चांदी दर आजचे (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काल सोन्याचे दर घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले होते.

May 23, 2013, 12:06 PM IST

सोनं-चांदी काय आहेत दर आजचे (शहरानुसार)

सोन्यांच्या दरामध्ये आज मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. कालही सोन्याचे दर घसरले होते. २६,०००च्या खाली सोन्याचे दर गेले.

May 21, 2013, 02:49 PM IST