झोपण्याआधी पाणी प्यायल्यानं खरंच हृदयविकाराचा धोका कमी होतो?
झोपण्याआधी पाणि पिणं कितपत फायद्याचं? जाणून घ्या शरीरावर कसा होतो परिणाम...
Oct 5, 2024, 11:54 AM IST
Urine Control Side Effect : लघवी थांबवून ठेवाल तर 'या' आजारांना पडाल बळी, दिवसातून किती वेळा लघवीला जावं?
Symptoms Of Holding Urine : लघवी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून अनेक जण महिला असो किंवा पुरुष कामाचं कारण पुढे देऊन ती तासनतास नियंत्रित ठेवतात. पण याचा परिणाम त्यांचा शरीरावर होतो.
Jun 15, 2024, 11:46 AM IST
पाळीव प्राण्यांच्या शिंकण्याने आणि घरघरीमुळे अस्थमा होतो का? डॉक्टर काय सांगतात?
World Asthma Day : प्रेमाने पाळलेले पाळीव प्राणी तुमच्या अस्थमाला तर कारणीभूत ठरत नाहीत ना? डॉ. मिहिर गंगाखेडकर, सल्लागार पल्मोनोलॉजी, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड यांच्याकडून जाणून घ्या.
May 7, 2024, 07:22 AM ISTअंतराळात मूत्र आणि घामापासून बनवणार पिण्याचे पाणी; NASA चा प्रयोग यशस्वी
गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यापैकी पाणी आणि अन्न या दोन प्रमुख अडचणी आहेत. नासाच्या नवीन संशोधनामुळे अंतराळवीरांची पाण्याची अडचण दूर होणार आहे.
Jun 26, 2023, 06:22 PM ISTDiabetes symptoms : लघवीचा हा रंग असू शकतो मधुमेहाचा इशारा...आताच जाणून घ्या
रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
Mar 1, 2023, 05:00 PM ISTAir India Peeing Incident : अखेर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी घातल्या बेड्या!
Air India Peeing Incident : देशभरात किळसवाणी घटना पसरल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पत्रकही जारी केलं होतं. संबंधित आरोपीची ओळख पटल्यावर असून पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत त्याला बंगळुरूमधून अटक केली आहे.
Jan 7, 2023, 11:32 AM ISTAir India विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या 'त्या'ची ओळख पटली? मुंबईतील हायक्लास व्यक्तीची माहिती समोर
Air India News: आजकाल विमानातही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Jan 6, 2023, 05:52 PM ISTAir India : आता तर हद्दच झाली! पुन्हा एकदा मद्यधुंद तरुणाने केली महिलेवर लघुशंका
Mid-Air Peeing Incident : झेपत नाही तर एवढी दारू पिता का?, मद्यधुंद अवस्थेत महिलेसोबत परत घडलं ते कृत्य...एअर इंडियाच्या विमानात त्या घटनेची पुन्हावृत्ती झाली आहे.
Jan 6, 2023, 10:22 AM ISTFever at night : तुम्हालाही फक्त रात्री ताप येतो? कारणं ऐकून तुम्ही हादराल
चला तर मग जाणून घेऊया रात्री ताप येण्याची कारणे कोणती आहेत.
Oct 11, 2022, 03:04 PM ISTBreaking : पुण्यातलं Sex tantra शिबिर अखेर रद्द करण्याचा निर्णय
नवरात्रौत्सवात पुण्यात सेक्स तंत्र शिबिराचं करण्यात आलं होतं आयोजन
Sep 16, 2022, 03:16 PM ISTलघवीचा असा रंग दिसणे ठरू शकते धोकादायक, त्याकडे दुर्लक्ष करु नका
निरोगी व्यक्तीमध्ये, मूत्राचा पिवळा रंग हे लक्षण आहे की, तुमची किडनी योग्यरित्या काम करत आहे.
Jul 21, 2022, 07:56 PM ISTलघवीवाटे रक्तस्त्राव व्हायचा म्हणून डॉक्टरांकडे गेला तरुण... पण त्यानंतर जे सत्य समोर आलं ते धक्कादायक
जर तुम्ही तुमच्या मुलांना मोठं केल्यानंतर अचानक कळतं की, त्यांचा जेंडर काही वेगळाच आहे तर? असंच एका मुलासोबत घडलं आहे, जेथे त्याला अचानक कळतं की तो मुलगा नसून मुलगी आहे.
Jul 8, 2022, 07:36 PM ISTसावधान! लघवीवाटे रक्तस्राव होणं 'या' जीवघेण्या आजाराचं लक्षण
प्रायव्हेट समस्यांवर उपचार केले नाहीत तर ते गंभीर समस्यांचं कारण बनू शकतं.
May 6, 2022, 03:34 PM ISTगेली 6 वर्षे स्वतःची लघवी पीत होत हा व्यक्ती, तरुणाकडून धक्कादायक दावा
त्याने दावा केला आहे की, लघवी प्यायल्याने आलेले नैराश्य बरे झाले आहे.
May 2, 2022, 07:07 PM ISTतुमच्या लघवीलाही दुर्गंधी येते का? 'या' रोगाची असू शकतात ही लक्षणं
आपण कधी सर्वजनिक शैचालयात गेलो किंवा त्याच्या बाजून जरी गेलो तरी देखील आपल्याला त्याचा वास येतो.
Feb 26, 2022, 03:49 PM IST