urine

कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लघवी पिण्याची आणि झुरळ खाण्याची शिक्षा

शिक्षा मिळाल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा हैराण करणार निर्णय

Nov 8, 2018, 04:20 PM IST

'म्हणून सर्जिकल स्ट्राईकवेळी बिबळ्याची विष्ठा-मूत्र घेऊन गेलो'

सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी संभाव्य धोक्यांचा किती बारकाईनं विचार केला होता याची रंजक माहिती निवृत्त लेफ्टनंट राजेंद्र निंभोरकर यांनी दिली. 

Sep 12, 2018, 09:40 PM IST

मूत्रापासून बनणार इंधन, संशोधकांनी शोधली खास पावडर

जे निसर्ग निर्मित असते ते कधीच टाकाऊ नसते, असे म्हटले जाते. याची आणखी एक प्रचिती संशोधकांना आली आहे. संशोधकांनी एक अशी अॅल्युमिनियम नॅनो पावडर बनवली आहे की, जी मूत्रापासूनही इंधन निर्मिती करू शकते.

Sep 28, 2017, 05:17 PM IST

गोमुत्रात आढळले सोन्याचे कण

तुम्ही कधी विचार केला आहे का की गायच्या गोमुत्रामधून देखील सोनं मिळू शकतं. पण जुनागडच्या अॅग्रिकल्चर यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात त्यांना गायच्या गोमुत्रामध्ये सोन्याचे काही कण मिळाले आहेत. यूनिवर्सिटीमध्ये मागील 4 वर्षांपासून यार रिसर्च सुरु होतं. या रिसर्चमध्ये 400 गायींच्या युरिन सॅम्पलवर संशोधन करण्यात आलं.

Jun 28, 2016, 06:38 PM IST

तुम्हीही पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उतरता... तर हे वाचाच

स्विमिंग पूलमध्ये चष्म्याशिवाय पोहायला गेल्यानंतर तुम्हालाही डोळे लाल झाल्याचा अनुभव आलाय का? पण, असं का होतं?

Jun 4, 2016, 06:50 PM IST

...युथ आयकॉन्सच्या या हरकती पाहून मैदानालाही लाज वाटेल!

नवी पिढी खेळाडुंना आपले आयकॉन मानते, पण हेच खेळाडू सार्वजनिक ठिकाणी विक्षिप्त चाळे करताना दिसले तर... दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी अश्लील हरकती करताना काही खेळाडूंनीही हेच केलंय...

Mar 17, 2016, 09:38 AM IST

डेटॉलपेक्षा लघवी भारी, लालूप्रसाद यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य

धरण भरण्याबाबत अजित पवारांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, त्यानंतर झाडांच्या वाढीसाठी लघवीचा वापर करा म्हणणारे नितीन गडकरी, अशा वक्तव्यांमध्ये आता भर पडली आहे, ती आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची.

Feb 1, 2016, 06:33 PM IST

गोमूत्रापासून वीज निर्मिती

गोमूत्रापासून वीज निर्मिती... हे शक्य वाटतं का?... मात्र राजस्थानमधल्या एका शालेय विद्यार्थिनीनं हा प्रयत्न साकारलाय. तिच्या या प्रकल्पाची, जपानमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

Feb 23, 2015, 03:54 PM IST