महाराष्ट्राचे वीरपुत्र चंद्रकांत गलांडे हल्ल्यात शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 12:03 AM ISTशहीद संदीप ठोक यांना अखेरचा निरोप
उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप ठोक यांच्यावर लष्करी इतमामात संस्कार करण्यात आले.
Sep 19, 2016, 11:33 PM IST'उरी हल्ल्याला योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ'
उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद लष्करामध्ये आहे. मात्र त्याची वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवणार, असे डीएमओ लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी म्हटलंय.
Sep 19, 2016, 11:04 PM ISTउरीच्या हल्ल्यानंतर भारताच्या समर्थनात आले जगातील देश
उरी हल्ल्यानंतर जगातील समुदायाने भारताचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की-मून यांनी हल्ला करणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत आणण्यात येईल असे म्हटले आहे. उरी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले.
Sep 19, 2016, 10:51 PM ISTउरीच्या हल्ल्यावर अक्षय कुमारने अशी प्रतिक्रिया
उरीमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार याने संतापात प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हटला, बस आता खूप झाले. आता यावर प्रतिबंध घातले पाहिजे. अभिनेत्याने ट्विट केले की, जाँबाजांसाठी खऱ्या दिलाने प्रार्थना, दहशतवाद थांबविण्याची गरज आहे. बस आता खूप झाले. जय हिंद!
Sep 19, 2016, 09:27 PM ISTउरी हल्ल्यात महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 08:18 PM ISTघरी सुरू होती लगीन घाई, फोन आला की मुलगा शहीद झाला
उत्तर काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. यात महाराष्ट्राच्या चौघांना वीरमरण आले. त्यापैकी एक असलेल्या सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक (२४) यांचे दिवाळीनंतर लग्न होणार होते. मात्र, डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले.
Sep 19, 2016, 07:37 PM ISTउरी हल्ल्यात महाराष्ट्रातील आणखी एक जवान शहीद
उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेला महाराष्ट्रातला आणखी एक जवान शहीद झालाय.
Sep 19, 2016, 05:06 PM IST10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते
उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी या गांवचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहीद झाल्याने त्याच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरलीये. चंद्रकांत यांच्या पार्थिवाची वाट त्याची पत्नी २ लहान मिले,आई,वडील व गावकरी पाहतायत
Sep 19, 2016, 04:46 PM ISTउरी हल्ल्यानंतर जवानाची ही कविता सोशल मीडियावर होतेय व्हायरल
'अबके जंग छिडी तो कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान होगा'...एक शूर जवानाच्या तोंडी कवितेचे हे शब्द देश भक्तीची नवी उर्मी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागवतात.
Sep 19, 2016, 04:07 PM IST'माझे पती आणि 17 शहीद जवानांचा बदला हवाय'
काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांना वीरमरण आले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर झालेला हा मोठा हल्ला आहे.
Sep 19, 2016, 03:45 PM ISTअमिताभ बच्चन यांनी केला उरी हल्ल्याचा निषेध
उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांना याचा निषेध केला आहे.
Sep 19, 2016, 03:29 PM ISTमहाराष्ट्राचे तीन सुपुत्र उरीत शहीद
Sep 19, 2016, 01:56 PM ISTशहीदांमध्ये महाराष्ट्राचे तीन जवान
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे ३ जवान शहीद झाले आहेत.
Sep 19, 2016, 12:10 PM ISTभारतीय सैन्यात संतापाची लाट
पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आता भारतीय लष्करात संताप आहे. भारतीय लष्करात संतापाची लाट आहे. आता भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानला त्यांच्याच हद्दीत प्रवेश करुन, जशास तसं उत्तर देण्याची वेळ आता आहे, अशी भावना आहे.
Sep 19, 2016, 09:43 AM IST