urfi javed age

दुनियेला फॅशन शिकवणारी उर्फी स्वत: कितवी शिकलीय?

Urfi Javed Education Details:उर्फी जावेद मूळ लखनौची आहे. तिने तिथल्या सिटी मोंटेसरी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. लखनौच्या एमईटी कॉलेजमधून तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. उर्फी जावेदकडे मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री आहे. उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही अभिनेत्री म्हणून केली होती. तिने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे. उर्फी बिग बॉस सिझन 1 मध्ये सहभागी झाली होती. पण पहिल्या आठवड्यातच ती बाहेर पडली. 

Oct 18, 2023, 05:23 PM IST

Uorfi Javed : जीवे मारण्याची धमकी मिळताच उर्फी पडली आजारी, पाहा कशी झालीये अवस्था!

सोशल मीडियावर स्टार उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आपल्या अतरंगी कपड्यांमुळे तिच्यावर गंभीर आरोप देखील होताना दिसतात. उर्फी नेहमी वेगवेगळ्या स्टाईलमध्ये इंस्टाग्रामवर (Uorfi Javed Instagram) बरेच व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते.

Apr 17, 2023, 05:28 PM IST

Amruta Fadnavis on Urfi : 'उर्फी जे करते त्यात...' अमृता फडणवीस स्पष्ट वक्तव्य

Amruta Fadnavis comment on Urfi Javed :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ ट्विटर वॉर सुरु आहे. उर्फीच्या अंतरंगी कपड्यावरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला डिवचलं आणि त्यानंतर...

 

Jan 11, 2023, 12:36 PM IST

Urfi Javed : उर्फी दुबईत गेली अन् फसली, दुबई पोलीसांनी घेतलं ताब्यात

Urfi Javed चा बाजार उठला, उर्फी जावेदच्या अडचणी वाढल्या... 

 

Dec 22, 2022, 04:12 PM IST

सोशल मीडियावर उर्फी जावेदला टक्कर देणारी सापडली; विचित्र ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा

Video Viral:  अती बोल्ड आणि त्याहूनही अतिवित्र कपडे. आपल्यावर कॅमेऱ्यांची नजर आहे की नाही यासाठी सतत केले जाणारे काही न काही पब्लिसिटी स्टंट्स करणारी आणि रिअॅलिटी शोमुळं (Reality show) प्रसिद्धीझोतात आलेली उर्फी जावेद सर्वांनाच माहितीये. 

Dec 17, 2022, 09:09 AM IST

Urfi Javed: उर्फीचा आधार कार्ड फोटो पाहिलात का ? त्यातही Bold ड्रेस घालूनच ..

यामध्ये उर्फीने जास्तचं बोल्ड कपडे घातले आहेत, तिच्या आधार कार्ड फोटोमध्ये उर्फी जावेदने नूडल स्ट्रॅप टॉप ड्रेस घातला आहे ज्याचा रंग निळा आहे.

Nov 23, 2022, 02:02 PM IST

उर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम

तुम्हाला सांगतो की उर्फी पुन्हा पारस कालनावतच्या प्रेमात पडली आहे. 

Oct 13, 2022, 06:39 PM IST

Urfi Outfit : उर्फी पहिल्यांदा तिच्या नवीन आउटफिटमुळे उदास...काय झालं असे...

 उर्फीच्या या स्टाइलने लोकांना भुरळ घातली आहे.

Oct 7, 2022, 08:29 PM IST

'तुझी ऐपत नाही...' ट्रोल करणाऱ्यांना उर्फीने एका शब्दात केलं गपगार

एका वाक्यात उर्फीनं ट्रोलर्सची मुस्की आवळली. नेमकं असं घडलं तरी काय चला जाणून घेऊ.. 

Sep 26, 2022, 09:44 PM IST

Urfi Javed ने सांगितला Casting Couch चा घृणास्पद किस्सा! 'या इंडस्ट्रीतील पुरुष...'

अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan), कंगना रणावत (Kangana Ranaut), राधिका आपटे (Radhika Apte) आणि स्वरा भास्कर (Swara Bhaskar) या अभिनेत्रींनाही  कास्टिंग काउच सामना करावा लागला होता.  

Sep 17, 2022, 06:40 PM IST

Urfi Javed च्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय? ती काय म्हणाली पाहा तरी...

Urfi Javed:  हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, की उर्फीवर ही काय वेळ आली आहे. तिच्या चेहऱ्याला नेमकं झालं तरी काय आहे?

Sep 14, 2022, 09:43 AM IST

बाबोss! बोल्डनेसमध्ये या मुलीने तर Urfi Javed लाही टाकलं मागे, कसे कपडे घातले.. एकदा पाहा

प्रत्येक वेळी ती आपल्या खास शैलीने लोकांना प्रभावित करताना दिसते.

Sep 9, 2022, 07:51 PM IST

Urfi झाली काजूकतली! बोल्ड Photos पाहून व्हाल घायाळ

उर्फी जावेद ( Urfi Javed ) यावेळी बोल्डनेसची सर्व मर्यादा पार केली आहे. 

Sep 5, 2022, 04:46 PM IST

उर्फीबद्दल असं काय म्हणाली राखी सावंत ज्यामुळे 'ते' रहस्य... 'हा' video एकदा पाहाच!

त्या दोघीही सतत कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. 

Aug 31, 2022, 02:36 PM IST