Urfi झाली काजूकतली! बोल्ड Photos पाहून व्हाल घायाळ

उर्फी जावेद ( Urfi Javed ) यावेळी बोल्डनेसची सर्व मर्यादा पार केली आहे. 

Updated: Sep 5, 2022, 04:46 PM IST
Urfi झाली काजूकतली! बोल्ड Photos पाहून व्हाल घायाळ  title=
Urfi Javed like Kaju katli looking Hot and bold at Photo on Social Media

Urfi Javed Hot Photos: उर्फी जावेद ( Urfi Javed ) कोणाला माहिती नाही असा आज एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही. सोशल मीडिया स्टार आणि इन्फ्लुएन्सर तिच्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर (Social Media) तिचे एकशे एक बोल्ड (Bold) आणि हॉट फोटो (Hot Photo) आणि Video पाहिला मिळतात. सोशल मीडियावर Urfi Javedचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओमधील लूक पाहून चाहते घायाळ होतात. 

उर्फी जावेद ( Urfi Javed ) यावेळी बोल्डनेसची सर्व मर्यादा पार केली आहे. उर्फीने आपल्या सोशल मीडिया प्लेटफार्म इंस्टाग्रामवरील अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून नेटकऱ्यांना घाम फुटतोय. (Urfi Javed like Kaju katli looking Hot and bold at Photo on Social Media)

 उर्फी या फोटोमधील लुक्स नेटकऱ्यांना वेड लावत आहे. यावेळी उर्फीने तिच्या शरीरावर एकही कपडा घातला नाही. तर मिठाईवर लावण्यात येणारा वर्ख उर्फीने आपल्या शरीरावर लावला आहे. त्यामुळे उर्फीचा हा लूक बघून चाहते विचारत पडले आहेत, ही उर्फी की काजू कतली?. आता उर्फीचा हा फोटो पाहून तुमच ठरवा नक्की काय आहे ते.