upi

Paytm, GPay, Bhim App वापरताय? मग चुकूनही या गोष्टी करु नका, नाहीतर व्हाल कंगाल

या पद्धतींद्वारे आपण पैसे हस्तांतरित किंवा प्राप्त करतो, ज्यामुळे आपले जीवन सोपे होते आणि वेळेची बचत देखील होते.

Mar 20, 2022, 09:27 PM IST

UPI की NEFT, कोणता व्यवहार फायद्याचा? जाणून घ्या माहिती

या दोन्ही सुविधांमुळे तुम्हाला घरबसल्या कोणत्याही त्रासशिवाय पैसे ट्रान्सफर करता येतात. परंतु या दोघांपैकी कोणते वैशिष्ट्य वापरणे जास्त चांगले आणि फायद्याचे आहे?

Feb 22, 2022, 03:26 PM IST

Alert : तुमची एक चूक आणि अकाऊंट रिकामं! बँक खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी

तुम्ही बँकेचे व्यवहार ऑनलाईन करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Feb 21, 2022, 06:06 PM IST

Online Fraud: कोड टाकताच रिकामं होणार खातं, SBI कडून ग्राहकांना इशारा

ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहायचे याबद्दल बँका ग्राहकांना सतत माहिती देत ​​असतात.

Feb 20, 2022, 03:20 PM IST

....तर काही सेकंदात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट

तुमच्या निष्काळजीपणामुळं स्मार्ट फोनमधून (Smartphone) तुमच्या बँक खात्यातले (Bank Account) लाखो रुपये गायब होऊ शकतात. 

Dec 18, 2021, 09:41 PM IST

RBI च्या 4 गेम चेंजर घोषणा, फीचर फोनवरही UPI पेमेंट शक्य

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच फीचर फोनसाठी UPI-आधारित पेमेंट उत्पादने आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.

Dec 9, 2021, 04:37 PM IST

देशात लवकरच UPI पेमेंट महागणार, सर्वसामान्यांवर याचा होणार का परिणाम?

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी डिजिटल पेमेंटबद्दल मोठी माहिती दिली. 

Dec 8, 2021, 11:52 AM IST

PhonePe यूजर्स ला झटका! आता या अ‍ॅपवरुन मोबाइल रिचार्ज करणं महागलं

आता डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे द्वारे मोबाईल रिचार्ज करणे महाग झाले आहे.

Oct 22, 2021, 09:04 PM IST

लगेचच वाचा हे नवे नियम; नाहीतर बंद होतील Netflix, DTH सेवा

तर तुमच्यासाठीही बातमी महत्त्वाची आहे

Sep 23, 2021, 10:06 AM IST

विना इंटरनेट UPI पेमेंट करण्याचा जुगाड, एका क्लिकवर होईल सर्व काम

 UPI : यूपीआय पेमेंट करण्यासाठी एक सक्रिय इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे, कारण व्यवहार ऑनलाइन केला जातो. मात्र, त्याची आता गरज भासणार नाही.

Sep 23, 2021, 08:07 AM IST

इंटरनेटशिवाय UPI द्वारे Online Payment करा, पण कसं ते जाणून घ्या

UPI द्वारे पेमेंट करताना बऱ्याचदा ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

Sep 7, 2021, 01:53 PM IST

Google Pay वरुन एका दिवसात किती रक्कम ट्रान्सफर करता येते?

लॉकडाऊनच्या काळात Google Pay, Phone Pe आणि Paytm चा मोठ्या प्रमाणात वापर वाढला.

Jul 11, 2021, 04:13 PM IST