up election 2022

Breaking : AMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या ताफ्यावर गोळीबार

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) ओवैसी यांच्या ताफ्यावर गोळीबार

Feb 3, 2022, 06:14 PM IST

UP: प्रचारादरम्यान भाजप महिला आमदाराला अश्रु अनावर, काय आहे कारण!

UP election : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10  फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 7 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाला आता कमी वेळ शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे.  

Feb 3, 2022, 07:45 AM IST

Income Tax Raid : निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

उत्तर प्रदेशात व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्यानंतर आता एक माजी आयपीएस अधिकारी रडारवर आला आहे.

Feb 2, 2022, 03:30 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या या निर्णयाने खळबळ, आधीच बॅकफूटवर गेल्याची टीका

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दररोज नवीन नवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या एका निर्णयाने अनेकांना आश्चर्य झाले आहे.

Feb 1, 2022, 08:18 PM IST

भाजपविरोधात बापाचे बंड, तर मुलगी बनली भाजपची पोस्टर गर्ल

भाजपने यूपी निवडणुकीसंदर्भात महिलांवर आधारित पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये अपर्णा यादव आणि संघमित्रा मौर्य यांना स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसच्या प्रचाराला प्रतिसाद म्हणून या पोस्टरकडे पाहिले जात आहे.

 

Feb 1, 2022, 05:43 PM IST

up election 2022 : त्यांना फक्त "इटलीमधील नानी" बंधू-भगिनींची काळजी

योगी आदित्यनाथ यांनी केली या नेत्यांवर टीका

 

Jan 31, 2022, 02:06 PM IST

UP Election 2022 : फक्त ३ मिनिट आणि 'तिला' मिळालं उमेदवारी तिकिट

उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात, पण या मुलीने फक्त ३ मिनिटात मिळवलं तिकिट

Jan 26, 2022, 08:50 PM IST

उज्जैनच्या तांत्रिकाची भविष्यवाणी सांगते हेच बनणार सरकार

कोण जिंकणार, कोण हरणार, कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Jan 25, 2022, 06:59 PM IST

UP Election 2022: सरकार कोणाचंही असो, या जागेवर चलती फक्त 'राम' नावाची

'राम' नामाशिवाय यूपीच्या निवडणुका अपूर्ण आहेत त्यातही एक जागा अशी आहे जिथे फक्त 'राम' नावच चालतं

Jan 25, 2022, 05:15 PM IST

UP विधानसभा निवडणूक 2022 : स्वामींच्या विरोधात सिंह; योगींनी आखला मोठा डाव

भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी मंत्र्यांनी भाजप सोडून गेलेल्या मंत्र्यांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

 

Jan 25, 2022, 03:23 PM IST

देशातील सर्वात उंच व्यक्तीने का केला या पक्षात प्रवेश? जाणून घ्या कारणे

देशातील सर्वात उंच व्यक्ती धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. धर्मेंद्र यांनी अखिलेश यादव यांना नेता म्हणून का निवडले जाणून घ्या सर्विस्तर

 

Jan 24, 2022, 07:19 PM IST

UP Election : युपी निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा, तरुण आणि महिलांसाठी काय आहेत योजना, वाचा

उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने जाहीरनाम्यात अनेक आश्वासनं दिली आहेत

Jan 21, 2022, 01:36 PM IST

मुख्यमंत्री योगी यांना भीम आर्मीचे आव्हान?

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गोरखपूर सदर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Jan 20, 2022, 03:08 PM IST

Uttar Pradesh Elections : मायावती आहेत कुठे? बसपाची मते कोणाच्या पारड्यात जाणार

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच लगबग सुरु आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री मायावती या सक्रीय राजकारणात दिसून येत नाहीत.  

Jan 19, 2022, 08:26 AM IST