union health ministry

मॉडेल पूनम पांडेला केंद्र सरकारची मोठी भेट, सोपवणार 'ही' महत्त्वाची जबाबदारी?

Poonam Pandey Cervical Cancer Compaign : गेल्या काही दिवसात मॉडेल पूनम पांडे चांगलीच चर्चेत होती. सर्वायकल कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेने स्वत:च्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. आता मोदी सरकारकडून तीला मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. 

Feb 7, 2024, 06:09 PM IST

भारतात कंडोमचा तुटवडा पडणार? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट, म्हणाले...

देशात कंडोमचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत. कारण कंडोमची खरेदी करणारी केंद्रीय कंपनी खरेदी करण्यात अपयशी ठरली आहे. यावर आता आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Dec 12, 2023, 02:25 PM IST

चीनमधल्या गूढ आजारामुळे केंद्र सरकारने आखला प्लॅन; रुग्णालयाच्या तयारीबाबत दिला महत्त्वाचा सल्ला

Mysterious Virus Infection in China: चीनमधल्या वाढत्या गूढ आजारामुळे भारताच्या आरोग्यमंत्रालयाने खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Nov 26, 2023, 05:07 PM IST

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या आजारामुळे रुग्णालयाच्या बाहेर रांगा; भारतात अलर्ट

Mysterious Virus Infection in China : सध्या चीनला एका रहस्यमयी श्वसनाच्या आजाराने ग्रासलं आहे. चीनमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात न्यूमोनियाचा त्रास दिसून येत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Nov 24, 2023, 04:23 PM IST

Nipah Virus : केरळातील 'त्या' दोघांचा मृत्यू निपाहमुळंच, नव्यानं आढळले 4 संशयित रुग्ण; तुम्ही सुरक्षित आहात ना?

Nipah Virus : कोरोनाच्या धक्क्यातून जग सावरत असतानाच भारतात निपाह विषाणूनं चिंता वाढवली आहे. केरळात या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. 

 

Sep 13, 2023, 11:01 AM IST

Mumbai Corona News : सावधान! मुंबईतील 'या' 11 वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्ण वाढले

Mumbai Corona News : सध्याच्या घडीला मुंबईत कोरोनाचे 246 उपचाराधीन रुग्ण आहेत. आरोग्य यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार  शहरातील काही वॉर्ड्समध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. 

 

Mar 20, 2023, 08:10 AM IST

Corona Guidelines : देशभरात कोरोनाच्या धर्तीवर नव्या मार्गदर्शक सूचना लागू; सावध व्हा!

Corona Guidelines : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधोरेखित करण्यात आले आहेत. 

 

Mar 20, 2023, 07:36 AM IST

सावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला?

Wear masks in crowded place : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

Mar 10, 2023, 10:48 AM IST

E-pharmacies : ऑनलाईन औषधं मागवताय? केंद्र सरकारनं नाईलाजानं घेतलाय मोठा निर्णय, आताच पाहा

E-pharmacies under radar Union Health Ministry: बातमी काहीशी चिंतेत टाकणारी. DCGI कडून 8 फेब्रुवारीलाच ऑनलाईन फार्मसी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

 

Feb 17, 2023, 10:05 AM IST

Omicron चा धोका! केंद्र सरकारने जारी केल्या Home isolation साठी नव्या गाईडलाईन्स

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांसाठी होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये रुग्णांसाठी नवीन नियम ठरवण्यात आले आहेत.

Jan 5, 2022, 02:19 PM IST

देशात अजूनही कोरोनाची दुसरी लाट, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा हा इशारा

 देशात अजून कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. (corona second wave) त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. 

Aug 4, 2021, 09:07 AM IST

डेल्टा प्लसचा धोका, केंद्र सरकारने 'या' तीन राज्यांना केले अलर्ट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत असताना देशात नवे संकट उभे राहिले आहे. डेल्टा प्लसचा ( Delta Plus) धोका वाढला आहे.  

Jun 22, 2021, 09:21 PM IST

देशात कोरोनाची त्सुनामी, 24 तासात नवीन 3.79 लाख रुग्ण, मृत्यूचा रेकॉर्डही मोडला

देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे (Coronavirus in India) आणि नवीन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत.   

Apr 29, 2021, 10:56 AM IST

आतापर्यंत या राज्यांनी उपस्थित केला Corona Vaccine अभावाचा मुद्दा, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Apr 8, 2021, 09:42 AM IST

COVID-19 Vaccination : सर्वांना कोरोना लस देणार का, यावर केंद्र सरकारकडून हे उत्तर

देशात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

Apr 7, 2021, 07:47 AM IST