COVID-19 Vaccination : सर्वांना कोरोना लस देणार का, यावर केंद्र सरकारकडून हे उत्तर
देशात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Apr 7, 2021, 07:47 AM ISTचांगली बातमी, 'कोरोनावरील 'लस'ची किंमत कमी होणार, लसीचा तुटवडा नाही'
Corona Vaccination : देशात सध्या कुठल्याही राज्यात कोरोना लसीचा तुटवडा नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Mar 12, 2021, 07:55 AM ISTराज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक, 'या' कारणामुळे धोका वाढला
देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra) केरळ, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या नव्याने लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.
Mar 12, 2021, 07:14 AM ISTदेशातील ५४ जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचे नवे रुग्ण नाहीत
लॉकडाऊन आणि इतर सरकारी उपाययोजनांमुळे आता परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे.
Apr 19, 2020, 05:33 PM ISTनवी दिल्ली | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत दिली महत्त्वाची माहिती
नवी दिल्ली | केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत दिली महत्त्वाची माहिती
Apr 16, 2020, 08:35 PM IST