underlines

Kohli vs Azam: कोहलीसारखाच कोणीच नाही! बाबरला त्याच्यासारखं व्हायचं असेल तर...; पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचं विधान

Babar Azam Virat Kohli Comparison: बाबर आझम आणि विराट कोहलीची कायमच तुलना केली जाते. अनेकदा या दोघांच्या आकडेवारीवरुन होणारी तुलना चर्चेचा विषय असते. असं असतानाच आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने विराट बाबरपेक्षा सरस कसा आहे याबद्दल भाष्य केलं आहे.

Mar 28, 2023, 02:30 PM IST