पाहा एका लहानग्याची ढिगाऱ्यातून सुटका
युद्ध किती वाईट असतं, युद्दाची दाहकता काय असते, जीवापेक्षा प्रिय लहानग्यांनाही याची किंमत मोजावी लागते हे हा व्हिडीओ पाहून निश्चितच जाणवतं, ही घटना 26 जानेवारी रोजी घडलीय.
Apr 29, 2015, 04:36 PM IST७२ तासांनंतर ढिगाऱ्यातून आला बाहेर, मागितली चप्पल
शहरातील १२ मजली इमारत कोसळल्यानंतर ७२ तास ढिगाऱ्याखाली अडकलेला विकास सोमवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफच्या टीमला सकाळी ९ वाजता जाणवले की ढिगाऱ्याखाली कोणी तरी आहे. दिवसभराच्या प्रयत्नानंतर शेवटी सायंकाळी विकासला बाहेर काढले, पण त्याचे पहिले शद्ब होते, माझी चप्पल कुठे आहे.
Jul 2, 2014, 04:51 PM IST