uddhav thackrey

केंद्रात शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद ?

केंद्रात देखील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये १० जूनला बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळू शकतं. १५ जूनपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यातही मंत्रिमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे.

Jun 3, 2016, 06:53 PM IST

जूनमध्ये होणार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार

जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो. 

May 25, 2016, 10:44 PM IST

मातोश्रीवर रंगला सैराटच्या टीमचा कौतुक सोहळा

अवघ्या महाराष्ट्राने ज्या मराठी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलय त्याचं आकर्षण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या 'मातोश्री' ला कसे नसेल? गुरुवारी 'सैराट'च्या टीमने केलेल्या वारीने 'मातोश्री'च वातावरण एकदम झिंगाट झाले.

May 20, 2016, 10:30 AM IST

शिवसेना-भाजपमधल्या भांडणावर बोलले रामदास आठवले

रिपाईचे नेते खासदार रामदास आठवले यांचा सेना-भाजपला इशारा

Apr 24, 2016, 06:39 PM IST

कल्याण- डोंबिवलीत मनसेला खिंडार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधलं गळती सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमधले मनसे नेते आणि पदाधिका-यांनी इंजिनाची साथ सोडली. तर दुस-या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कल्याण डोंबिवलीतल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मनसेच्या रेल्वे इंजिनातून पायउतार झाल्या.

Mar 7, 2016, 10:29 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के

Feb 29, 2016, 07:34 PM IST

राज ठाकरेंची सेना-भाजपवर घणाघाती टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची टीका

Feb 17, 2016, 02:44 PM IST

मेक इन इंडियावर राज ठाकरेंची टीका

मेक इन इंडियावर राज ठाकरेंची टीका

Feb 17, 2016, 02:23 PM IST

राज ठाकरे यांची सेना-भाजपवर घणाघाती टीका

राज ठाकरे यांची सेना-भाजपवर घणाघाती टीका

Feb 17, 2016, 02:23 PM IST

सरकारवर संसदेत हल्लाबोल करा : उद्धव ठाकरे

राज्यातल्या दुष्काळाच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झालीय. केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असून सरकारवर संसदेत हल्लाबोल करा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना खासदारांना दिलेत. 

Dec 7, 2015, 01:37 PM IST

उद्धव ठाकरे आज मराठवड्याच्या दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी, नांदेड, परभणी आणि जालनाचा दौरा करणार आहेत. 

Nov 29, 2015, 09:54 AM IST