uddhav thackrey

राज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण

 राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.

Oct 31, 2016, 04:15 PM IST

पेंग्विनच्या मुद्द्यावर सगळ्या पक्षांनी तोडले अकलेचे तारे

स्थायी समितिमध्ये विरोधकांनी पेंग्विनचा मुद्दा उपस्थित केला. पेंग्विन परत पाठवावेत अशी मनसेने मागणी केली. उरलेल्या पेंग्वीनचा मृत्यूची प्रशासन वाट बघत आहे का ? असा प्रश्न मनसे गटनेता संदीप देशपांडेनी उपस्थित केला आहे.

Oct 26, 2016, 04:14 PM IST

गोव्यात शिवसेना मजबूत करणार, उद्धव यांचा निर्धार

गोव्यात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

Oct 23, 2016, 12:42 PM IST

ऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम

ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजला मुख्यमंत्री आणि मनसेनं जरी हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध कायम याहे.. चित्रपटाच्या रिलीज संबंधीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर शिवसेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत.

Oct 23, 2016, 07:57 AM IST

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

Oct 22, 2016, 03:18 PM IST

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा - उद्धव ठाकरे

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गोव्याच्या भूमीतून भाजपवर हल्लाबोल केलाय. जगातले मित्र जोडण्यापेक्षा आहेत ते मित्र टिकवा, असा सल्ला त्यांनी भाजपला दिलाय. 

Oct 22, 2016, 03:06 PM IST

युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी अन्यथा...- दानवे

युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर आहेत, युती सन्मानपूर्वक होत असेल तर करावी, अन्यथा स्वबळावर लढावे असं आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय.  

Oct 21, 2016, 01:58 PM IST

मुंबईवरच्या वर्चस्वासाठी ठाकरे बंधुंनी कसली कंबर

मुंबईवर असलेलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधुनी कंबर कसली आहे.

Oct 18, 2016, 03:56 PM IST

सर्जिकल स्ट्राईकवरुन उद्धव ठाकरेंची भाजपसह काँग्रेसवर टीका

काश्मीरमधील उरी हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वरून लज्जास्पद राजकारण चालू आहे, अशी टीका भाजपसह काँग्रेसवर शिवसेना कार्यध्येक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय. 

Oct 14, 2016, 08:06 AM IST

मराठा आरक्षणावर बोलले उद्धव ठाकरे

अजूनही तरतरी असेल तर स्वबळावर लढा असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपला दिलं. तसंच मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली. आर्थिक निकषांवर जमत नसेल तर जातीच्या आधारे आरक्षण द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र त्याचवेळी इतरांच्या आरक्षणाला धक्का नको असंही ते म्हणाले. त्याचसोबत अॅट्रोसिटी कायद्यात बदल करा आणि गैरवापर करणा-यांना शिक्षा द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

Oct 11, 2016, 09:31 PM IST

...म्हणून शिवसैनिक किरीट सोमय्यांवर संतापले

भाजपचे खासदार किरीट सोमैय्यांना शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. रावण दहनाच्या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला.

Oct 11, 2016, 07:49 PM IST

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची शिवतिर्थावर जोरदार तयारी

 शिवाजी पार्कवर उद्या होणा-या दसरा मेळाव्याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलंय. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार आणि भाजपावर बरसणार का याबाबत उत्सुकता आहे. उद्याच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जोरदार तयारी सुरू आहे. 

Oct 10, 2016, 10:20 PM IST