भाजपच्या प्रस्तावानंतर शिवसेनेत हालचाली; मातोश्रीवर नेत्यांची महत्त्वाची बैठक
संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती.
Nov 6, 2019, 11:58 AM IST'शरद पवारच राज्याला संकटातून बाहेर काढतील'
शरद पवार हे एकमेव व्यक्ती आहेत, जे महाराष्ट्राचे संरक्षण करू शकतात.
Nov 6, 2019, 11:08 AM ISTसंजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; शिवसेना मोठा निर्णय घेणार?
पत्रकारपरिषदेनंतर संजय राऊत थेट मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
Nov 6, 2019, 10:40 AM ISTजे ठरलंय तेच होईल, शिवसेना नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही- राऊत
संजय राऊत यांनी भाजपची नव्याने चर्चा करण्याची ऑफर धुडकावून लावली.
Nov 6, 2019, 09:51 AM ISTजो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है- संजय राऊत
भाजपशी सुरु असलेल्या सत्तासंघर्षात संजय राऊत हे एकहाती शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत.
Nov 6, 2019, 07:53 AM ISTमुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालकांमध्ये चर्चा; युतीचा तिढा सुटणार?
उभयंतांमध्ये बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाली.
Nov 6, 2019, 07:27 AM ISTगडकरींनी मध्यस्थी करावी, उद्धव ठाकरेंच्या सल्लागाराचं भागवतांना पत्र
राज्यातल्या निवडणूक निकालाला १३ दिवस झाल्यानंतरही सत्तास्थापनेची कोंडी काही फुटायचं नाव घेत नाहीये.
Nov 5, 2019, 04:40 PM ISTकाँग्रेसचा एकही आमदार फुटला तर.... बाळासाहेब थोरातांचा इशारा
राज्यातील जनमत हे भाजपच्या विरोधात आहे.
Nov 5, 2019, 01:54 PM ISTशिवसेना आणि शरद पवारांची जवळीक वाढली; संजय राऊत म्हणाले...
आम्ही त्यांच्याशी बोलत असू तर तो अपराध ठरतो काय? त्यांना सगळ्यांनी भेटावं.
Nov 5, 2019, 10:56 AM ISTउद्धव ठाकरे ओला दुष्काळ पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर
रविवारी देखील उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
Nov 5, 2019, 10:44 AM IST'दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही, महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच'
यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
Nov 5, 2019, 10:20 AM ISTसंजय राऊत हे बेताल आणि विदूषक; 'तरूण भारत'च्या अग्रलेखातून जळजळीत टीका
संजय राऊत हे बेताल आणि विदूषक; 'तरूण भारत'च्या अग्रलेखातून जळजळीत टीका
Nov 4, 2019, 03:40 PM ISTसत्ता स्थापनेबाबत शिवसेनेचं 'वेट ऍण्ड वॉच'; उद्धव मराठवाडा दौऱ्यावर
राज्यात सत्तास्थापनेचा पेच १२ दिवसानंतरही कायम
Nov 4, 2019, 03:27 PM IST