uddhav thackeray

'मोदीच आमचे स्टार प्रचारक कारण..', 'विदर्भातून BJP चा सुपडा साफ होणार'; वडेट्टीवारांचा दावा

Loksabha Election 2024 : विदर्भासह राज्यात भाजपचा सुपडा साफ होणार आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

May 5, 2024, 10:37 AM IST
Dharashiv Uddhav Thackeray PT2M21S

मी रुग्णालयात, पाव मुख्यमंत्री कारस्थानं करत होते - उद्धव ठाकरे

मी रुग्णालयात, पाव मुख्यमंत्री कारस्थानं करत होते - उद्धव ठाकरे

May 5, 2024, 10:35 AM IST
Sindhudurg Raj Thackeray PT1M53S

अडीच वर्षं सीएमपद मिळालं असतं, तर.. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

अडीच वर्षं सीएमपद मिळालं असतं, तर.. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

May 5, 2024, 10:20 AM IST

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी शनिवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरुन जाब विचारला.

May 5, 2024, 08:17 AM IST

Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.

 

May 4, 2024, 09:52 PM IST

Maharastra Politics : कोकणात 'ह्याका गाड, त्याका गाड'... तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा 'प्रहार'

Maharastra Politics : उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांच्यातला संघर्ष आता टोकाला गेलाय. पुन्हा एकदा ठाकरे आणि राणे यांच्यात जुंपलीय. एकमेकांना गाडण्याचं आव्हान प्रतिआव्हान त्यांनी दिलंय.

May 4, 2024, 08:54 PM IST

आजारपणात पाव मुख्यमंत्री माझे सरकार पाडत होते, धाराशिवमध्ये ठाकरेंची तोफ धडाडली

पंतप्रधान मोदींना माझ्यावर प्रेम ऊतू आलंय. माझ्या आजारपणात पाव उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचे काम करत होते. ते तुम्हाला माहिती नव्हत का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. धाराशिव येथील सभेत ते बोलत होते. 

May 4, 2024, 08:37 PM IST

'उद्धव ठाकरेंना मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये', पवारांचं सूचक विधान; पण ते असं का म्हणाले?

Sharad Pawar Direct Dig At PM Modi With Refrance To Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाल्याचा संदर्भ देत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. 

May 4, 2024, 12:49 PM IST

बाळासाहेब तुमच्या वर्गात होते का? उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत मोदींना सवाल

Uddhav Thackeray On PM Modi With Refrance To Balasaheb: शुक्रवारी कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका केली.

May 4, 2024, 08:54 AM IST

'ये आडवा, तुला गाडूनच...', ठाकरेंचं राणेंना चॅलेंज; म्हणाले, 'लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा..'

Uddhav Thackeray On Narayan Rane: कणकवलीमधील सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर निशाणा साधला. नारायण राणेंनी कोकणात येऊन भाजपा नेत्यांविरुद्ध भाषण देऊन दाखवण्याचं आव्हान ठाकरेंना दिलं होतं.

May 4, 2024, 08:16 AM IST