uddhav thackeray

Shiv Sena vs Shiv Sena : शिवसेना विरुद्ध शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गटात रस्त्यावर राडेबाजी

शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष (Maharashtra Political Crisis) आता रस्त्यावर आलाय.  

Aug 3, 2022, 11:53 PM IST
Special Report Shiv Sena Vs Shiv Sena Dispute Now Takes On Road PT3M55S

Special Report | शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद रस्त्यावर?

Special Report Shiv Sena Vs Shiv Sena Dispute Now Takes On Road

Aug 3, 2022, 09:00 PM IST
Shiv Sena Uddhav Thackeray To Launch Tejas Thackeray In Maharashtra Politics PT4M18S

Special Report | शिवसेनेच्या भात्यात लवकरच 'तेजस' अस्त्र?

Shiv Sena Uddhav Thackeray To Launch Tejas Thackeray In Maharashtra Politics

Aug 3, 2022, 08:00 PM IST

उद्धव ठाकरे वापरणार हुकुमाचा 'एक्का' ? शिवसेनेच्या भात्यात लवकरच 'तेजस' अस्त्र?

महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक ठाकरे लवकरच प्रवेश करणार?

Aug 3, 2022, 06:58 PM IST
Shiv Sena Uddhav Thackeray Criticize Rebel MLAs With Feeding Milk To Snake PT3M29S

VIDEO | "निष्ठेचं दूध पाजलं, पण अवलाद गद्दार निघाली"

Shiv Sena Uddhav Thackeray Criticize Rebel MLAs With Feeding Milk To Snake

Aug 3, 2022, 06:15 PM IST

Uddhav Thackeray : जळगावमध्ये दोन गुलाबराव आमनेसामने, काटे कुणाला टोचणार?

नागाला दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदांरांवर 'जहरी' टीका केली आहे.

Aug 3, 2022, 04:42 PM IST

शिवसेना कोणाची ! शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांचा युक्तिवाद वाचा

Harish Salve : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते, याकडे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी लक्ष वेधले.

Aug 3, 2022, 02:43 PM IST

शिवसेनेचा अंत होणार? भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया...

आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप (BJP) हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील - जे पी नड्डा

Aug 3, 2022, 02:26 PM IST

शिवसेना कोणाची?; पक्षावर दावा कोण करु शकतो, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद वाचा

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडलीत. त्यानंतर 39 आमदार आणि 12 खासदार शिंदे गटात दाखल झालेत. त्यानंतर शिंदे गटाने आपणच मुळ शिवसेना असल्याचा दावा केला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. 

Aug 3, 2022, 01:24 PM IST