uddhav thackeray

'कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीय', उद्धव ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा

Uddhav Thackeray on Governor Bhagat Singh Koshyari : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशारा दिला आहे. 

Jul 30, 2022, 01:16 PM IST

मी अडचणीत, सहारा शोधला आता शिंदे गटासोबत - अर्जुन खोतकर

Arjun Khotkar resigned from the post of deputy leader of Shiv Sena : मी शिवसेना उपसेना पदाचा राजीनामा देतोय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेबाना मेसेज केला आहे, असे अर्जुन खोतकर म्हणाले.

Jul 30, 2022, 01:02 PM IST

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा उद्धव ठाकरे घेणार समाचार ?

Uddhav Thackeray's press conference on Governor : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे.  

Jul 30, 2022, 12:40 PM IST

महाराष्ट्रातून गुजराती बाजुला केले तर...'; राज्यपाल यांच्या वक्तव्यामुळे संजय राऊत भडकले, CM शिंदे यांना थेट सवाल

Maharashtra : Governor's Controversial Statement :शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या टिप्पणीवर टीका केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट सवाल केला आहे.  

Jul 30, 2022, 09:58 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यासाठी खटाटोप, पण...

Shiv Sena Crisis : शिवसेनेच्या आमदार - खासदारांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करु लागले आहेत.  

Jul 30, 2022, 07:58 AM IST
Nephew of Uddhav Thackeray Nihar Thackeray in the Shinde Camp what did Nihar Thackeray say? PT23M33S

VIDEO | "एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जात आहेत"

Nephew of Uddhav Thackeray Nihar Thackeray in the Shinde Camp what did Nihar Thackeray say?

Jul 29, 2022, 09:00 PM IST
Review On Maharashtra Shivsena Split In Brotherhood PT2M55S

Special Report | शिवसेनेत फूट, भाऊबंदकीला ऊत

Review On Maharashtra Shivsena Split In Brotherhood

Jul 29, 2022, 08:10 PM IST

Arjun Khotkar On Eknath Shinde Group : शिवसेनेचा 'अर्जुन' या दिवशी एकनाथ शिंदे गटात जाणार?

 Arjun Khotkar On Eknath Shinde Group : स्वत: खोतकरांनी एकनाथ शिंदे गटात जाणार की शिवसेनेतच राहणार, याबाबत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Jul 29, 2022, 05:59 PM IST

या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ठाकरेंचे पुत्र एकनाथ शिंदे गटात सामील होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करणार राजकीय कारकीर्द सुरु

Jul 29, 2022, 05:45 PM IST

Uddhav Thackeray : "तो शिवसैनिक नाही तर....", एकनाथ शिंदेंवर ठाकरी तोफ पुन्हा धडाडली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) तोफ डागली आहे.

Jul 29, 2022, 04:49 PM IST