'उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकणार? , पंकजा मुंडे यांनी स्पष्टच सांगितले...
Pankaja Mundhe On Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतून बंडखोरी करुन एकनाथ शिंदे आणि समर्थक बाहेर पडल्यानंतर यावर्षी मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागले आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 5, 2022, 02:47 PM ISTरश्मी पाटणकर ते रश्मी ठाकरे.. 'अशी' आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी
शिवसेनेच्या कसोटीच्या काळात उद्धव ठाकरेंना रश्मी ठाकरेंची मोलाची साथ मिळतेय. कठीण काळात रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून लढतायत
Oct 5, 2022, 02:42 PM ISTDussehra Melava 2022 : कार्यकर्त्यांना वडापाव, नेत्यांना पंचपक्वान्न
बीकेसीवर नेतमंडळींसाठी मेजवान्या, तर कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर वडापाव
Oct 5, 2022, 02:28 PM ISTVideo | उद्धव ठाकरेंसाठी अलिशान व्हॅनिटी व्हॅन शिवतीर्थावर दाखल
Vanity van for Uddhav Thackeray also entered Shivaji Park
Oct 5, 2022, 02:05 PM ISTVideo | आमदार संतोष बांगराची ठाकरेंवर टीका
'Thackeray has already committed betrayal' Santosh Bangar's allegation on Thackeray
Oct 5, 2022, 01:45 PM ISTVideo | मिलिंद नार्वेकर पोहचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर
Before the Dussehra Mela, Milind Narvekar visited Balasaheb's memorial
Oct 5, 2022, 12:45 PM ISTShiv Sena : शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी 'सामना'तून भाजप, शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल
Shiv Sena Dasara Melava 2022 : शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी शिंदे गट आणि भाजपवर 'सामना' संपादकीयमधून जोरदार वार करण्यात आलेत.
Oct 5, 2022, 08:15 AM ISTDhanushyaban Results : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेच्या गोठातून मोठी बातमी, पदाधिकारी दिल्लीत दाखल
Shiv Sena Dhanushyaban : मुंबईत दसरा मेळावा असतानाच शिवसेनेचे ( Shiv Sena) पदाधिकारी धनुष्यबाणासाठी ( Dhanushyaban) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) बाजू मांडणार आहेत. त्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत.
Oct 5, 2022, 07:39 AM ISTEci : ठाकरे गटाकडे उरले अवघे काही तास, निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम
खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी निवडणूक आयोगानं (election commission of india) हालचालींना सुरुवात केलीय. त्यासाठी निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे गटाकडून पुन्हा एकदा कागदपत्रं मागवलीयेत.
Oct 4, 2022, 10:47 PM IST
शिवसेनेचा धनुष्य रहाणार की मोडणार, निवडणूक आयोगाची 7 ऑक्टोबरबरची डेडलाईन
शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला याबाबतचा निकाल निवडणूक आयोग देणार आहे.
Oct 4, 2022, 06:43 PM IST
ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट: दसरा मेळाव्यात 'आवाज कुणाचा', शक्तीप्रदर्शनासाठी कोट्यवधींचा खर्च
Dasara Melava : शिवसेनेचे यंदा 2 दसरा मेळावा मुंबईत होत आहे. यासाठी लाखो लोकं मुंबईत दाखल होणार आहेत.
Oct 4, 2022, 06:34 PM ISTVideo | शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी इतक्या फूडबॉक्सची आर्डर
Order of so many food boxes for activists from Shinde group
Oct 4, 2022, 05:50 PM ISTVideo | दसरा मेळाव्यासाठी टीझर वॉर, शिंदे गटाचा नवा टीझर प्रसारित
Who exactly is Ravana's appearance in Shinde group's teaser?
Oct 4, 2022, 05:35 PM ISTVideo | शिवसेनेला गृहमंत्री फडणवीसांचा अप्रत्यक्ष इशारा
Home Minister Fadnavis' indirect warning to Shiv Sena
Oct 4, 2022, 04:35 PM ISTDasara Melava : दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
Shiv Sena Dasara Melava : भाषण योग्य भाषेत करा नाही तर कायदा त्याचं काम करेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे.
Oct 4, 2022, 12:18 PM IST