uddhav thackeray 4

पक्षासाठी वाट्टेल ते! शिवसेनेसाठी शिक्षकाने नोकरी सोडली, राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल

अनेकांनी शिवसेनेची साथ सोडली असली तरी सामान्यांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे

Jul 29, 2022, 05:12 PM IST

Video : शिवसेनेची मोठी खेळी, खासदार भावना गवळी यांना शह देण्यासाठी 'या' व्यक्तीचा शिवसेनेत प्रवेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भावना गवळींच्या पूर्वाश्रमीच्या पतींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे

Jul 28, 2022, 05:04 PM IST

लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

शिवसेनेच्या १२ खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची हा वाद आणखीनच पेटला आहे.

Jul 27, 2022, 10:47 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीची महाआरती; मंदिरात ६२ किलोचा मोदक अर्पण

महाआरती निमित्ताने दगडूशेठ गणपतीला ६२ किलोचा केशरी मोदक अर्पण करण्यात आला आहे

Jul 26, 2022, 05:29 PM IST

हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या नावावर मतं मागावी : उद्धव ठाकरे

 शिवसेना संपवण्याचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता केला. 

Jul 25, 2022, 10:29 AM IST

"बाळासाहेबांचे विचार रक्तात"; विरारच्या बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांचा रक्ताभिषेक

विरार येथील बैरागेश्वर शिव मंदिरात शिवसैनिकांनी रक्ताभिषेक केला आहे

Jul 24, 2022, 06:04 PM IST

पुढच्या काळात शिवसेनेसोबत जाण्याचे आदेश नाही, पण...; रोहित पवारांची स्पष्ट भूमिका

शिवसेना कोणी फोडली ते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं, असेही रोहित पवार म्हणाले

Jul 23, 2022, 04:48 PM IST

"वचपा नंतर घेवू, काळजी करु नका"; हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंचा फोन

शिंदे समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप कल्याण शिवसेना शहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे

Jul 20, 2022, 06:55 PM IST

"मी शिवसैनिक म्हणून..."; कोल्हापुरातील तरुणाने रक्ताने लिहीले उद्धव ठाकरे यांना पत्र

कोल्हापुरातील खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असला तरी मतदारसंघातील शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत

Jul 19, 2022, 07:53 PM IST