uddhav thackeray interview

मी कुटुंबवत्सल..मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on Family:  मी माझ्या कुटुंबाचा विचार करणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय.

May 17, 2024, 02:15 PM IST

पुन्हा नरेंद्र मोदींशी हातमिळवणी करणार का? उद्धव ठाकरे म्हणाले 'आता त्यांच्याबरोबर...'

संजय राऊतांनी "उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय?" असा प्रश्न विचारला. 

May 13, 2024, 10:26 AM IST

तुळजाभवानीचे दर्शन, खडसेंचा 'तो' फोन अन् युती तोडल्याचा निरोप, उद्धव ठाकरेंनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

  यावेळी उद्धव ठाकरेंनी युती तोडण्याची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी त्यांनी मग तेव्हा युती तुम्ही का तोडलीत? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला. 

May 13, 2024, 08:58 AM IST

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच, हिंमत असेल तर...', भाजपकडून उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

'ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत', असं आव्हान भाजपने दिलं आहे. 

May 12, 2024, 12:08 PM IST

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात

'शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

May 12, 2024, 09:55 AM IST

'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार

Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.

May 12, 2024, 07:46 AM IST

'हिंदुत्व, परिवारवाद ते हुकुमशाहीपर्यंत..'उद्धव ठाकरेंचा भाजप सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray Interview: एक निशाण मान्य. एक प्रधान म्हटलं तर तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापीही मान्य करणार नाही, असे ते म्हणाले. 

Jul 27, 2023, 07:57 AM IST

Ambani at Matoshree : उद्योगपती अंबानी मातोश्रीवर, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात...

Mumbai : अंबानी आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली.. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

Oct 22, 2022, 07:35 AM IST

शरद पवार यांनी मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली, या आरोपावर उद्धव ठाकरे पाहा काय म्हणाले...

Uddhav Thackeray Interview : शिवसेना काही संपलेली नाही आणि संपणार नाही. अनेकांना लालसा निर्माण झाली. त्यामुळे आताचे नाट्य घडवलं गेले आहे. सत्ता पिपासूपणा आता दिसून येत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Jul 27, 2022, 08:52 AM IST

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Interview : शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. 

Jul 27, 2022, 08:12 AM IST