'यूएई'मध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, पंतप्रधानांनी दिली शेख जायद मशीद भेट
पंतप्रधान मोदींनी यूएई मधील अबूधाबी इथं असलेल्या प्रसिद्ध शेख जायद मशीदला भेट दिली. यावेळी मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. यावेळी अनेक भारतीय नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रोटोकॉल तोडून मोदींनी नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक भारतीय मजुरांशीही संवाद साधला.
Aug 16, 2015, 10:37 PM ISTपंतप्रधान यूएई दौऱ्यावर, सौदीच्या राजांनी केलं स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2015, 08:44 PM ISTमोदींचा यूएई दौरा किती महत्त्वाचा, वाचा चार कारणं...
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसाच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रवाना होणार आहे. गेल्या ३४ वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे.
Aug 16, 2015, 10:55 AM ISTमोदी पहिल्यांदा देणार मशिदीला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसाच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रवाना होणार आहे. गेल्या ३४ वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. यापूर्वी १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांनी यूएईचा दौरा केला होता. या दौऱ्यात मोदी पहिल्यांदा परदेश दौऱ्यात एका मशिदीला भेट देणार आहे.
Aug 16, 2015, 10:45 AM IST