u19worldcup

मुंबईकर पृथ्वी शॉ ला एमसीएचे २५ लाखाचे बक्षीस

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन जगजेत्या बनलेल्या टीम इंडियावर जगभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच टीम आणि खेळाडूंवर बक्षिसांची खैरात सुरु आहे.

Feb 3, 2018, 09:56 PM IST

अंडर १९ वर्ल्ड कप फायनल : या सेलिब्रेशनचा अर्थ काय ?

ऑस्ट्रेलिया संघाला धूळ चारत  १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. 

Feb 3, 2018, 07:49 PM IST

पृथ्वी शॉने तोडला कॅप्टन कोहलीचा हा रेकॉर्ड

पृथ्वी शॉने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडला आहे. 

Feb 3, 2018, 06:14 PM IST