Pro Kabaddi League: यु मुम्बा बाद फेरीच्या उंबरठ्यावर, तमिळ थैलवाजवर विजय मिळवत आला दुसऱ्या स्थानावर
U Mumba VS Tamil Thalaivas: पॉईंट टेबलवर यु मुम्बा संघ ६० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे. तमिळ थैलवाजचे स्वतःचे स्थान राखण्याचे प्रयत्न मात्र फोल ठरले.
Dec 12, 2024, 07:38 AM IST
Pro Kabaddi League: घरच्याच मैदानावर पुणेरी पलटण अपयशी, यु मुम्बानी सोळा गुणांनी मिळवला विजय
Puneri Paltan VS U Mumba: प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील अखेरच्या टप्प्यात यु मुंबाने पुणेरी पलटणला त्याच्या घरच्या मैदानावर ४३-२९ असे सहज हरवले.
Dec 4, 2024, 10:18 AM ISTPro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने यु मुम्बावर 41-35 असा विजय, मिळवले दुसरे स्थान
Telugu Titans vs U Mumba: 41-35 अशा विजयासह तेलुगु टायटन्स गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहेत.
Nov 29, 2024, 09:39 AM ISTPro Kabaddi League: अजित चव्हाणच्या चढाया ठरल्या निर्णायक, यू मुंबाने पटणा पायरेट्सवर मिळवला विजय
U Mumba Vs Patna Pirates: अजितच्या 19 गुणांच्या प्रभावी कामगिरीमुळे यू मुंबाने पटणा पायरेट्सवर विजय मिळवला आहे.
Nov 7, 2024, 10:42 AM ISTPro Kabaddi League: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! यु मुम्बाचा दबंग दिल्लीवर एकतर्फी विजय
U Mumba Vs Dabang Delhi: यु मुम्बाने प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वातील मंगळवारी झालेल्या ३६व्या सामन्यात दबंग दिल्लीवर ३२-२६ असा विजय मिळविला.
Nov 6, 2024, 02:25 PM ISTPro Kabaddi League: अजित चव्हाणच्या बळावर यु मुम्बाने नोंदवला दुसरा विजय, जयपूर पिंक पँथर्सचा केला 2 गुणांनी पराभव
PKL 11: मंध्यतराला मिळविलेल्या आघाडीतून यु मुम्बाने उत्तरार्धात आपल्या खेळातील लय कायम राखली होती. मात्र, जयपूर पिंक पॅंथर्सने उत्तरार्धात उत्तम खेळ दाखवून सामन्यात रंगत आणली होती.
Nov 1, 2024, 11:42 AM ISTPro Kabaddi League: यू मुम्बाने नोंदवला पहिला विजय! गुजरात जायंट्सचा केला 6 गुणांनी पराभव
U Mumba PKL 11: प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सिजनमधील बुधवारी गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 12 व्या सामन्यात यू मुंबाने गुजरात जायंट्सला सिजनमधील पहिला विजय मिळवला.
Oct 24, 2024, 11:32 AM ISTPKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख!
Pro Kabaddi season 10 auction : पवन सेहरावतला तेलगू टायटन्सने (Telugu Titans) खरेदी केलंय. 2.60 कोटी किंमत मोजून विकला जाणारा तो आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.
Oct 9, 2023, 10:19 PM ISTPro Kabaddi League | यू मुम्बाची विजयी सलामी, बंगळुरु बुल्सवर 46-30 ने दणदणीत विजय
प्रो कबड्डी लीग चॅम्पियन (Pro Kabaddi League) राहिलेल्या यू मुम्बाने 8 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे.
Dec 22, 2021, 10:46 PM ISTPro Kabaddi League 2021: ले पंगा! उद्यापासून कबड्डीचा महासंग्राम, जाणून घ्या आठवा हंगाम कसा असेल
दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा कबड्डीचा दम घुमणार
Dec 21, 2021, 09:33 PM ISTबोनसचा बादशहा अनुप कुमार कबड्डीतून 'काढता पाय' घेणार?
सर्वाधिक गुण असलेल्या कबड्डीपटूंच्या यादीत अनुप सहाव्या क्रमांकावर आहे.
Nov 30, 2018, 07:49 PM ISTप्रो कबड्डी : यू मुंबा आपलं वर्चस्व राखणार का?
यू मुंबा आपलं वर्चस्व राखणार का?
Jun 25, 2016, 09:22 PM ISTप्रो कबड्डी : अनुपच्या नेतृत्वाखाली यू मुंबा सज्ज
अनुपच्या नेतृत्वाखाली यू मुंबा सज्ज
Jun 25, 2016, 09:21 PM IST