twitter account

सरकारने Twitterकडून मागवली ४७४ अकाऊंटची माहिती

सरकारने ट्विटरकडे ४७४ अकाऊंटची माहिती उपलब्ध करुन देण्याचं सांगितलं आहे. 

Nov 2, 2019, 05:18 PM IST

Election Result 2019: मोठ्या विजयानंतर मोदींनी नावापुढील 'चौकीदार' हटवलं

नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील आपल्या नावापुढील चौकीदार टॅग काढण्यास सांगितले आहे.

May 23, 2019, 07:40 PM IST

धोनीचा 'तो' फोटो आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवर झळकला

धोनीचा १० वर्ष जुना आणि सध्याचा फोटो ट्विट केला. 

Jan 21, 2019, 05:29 PM IST

अभिषेक बच्चनचेही ट्विटर अकाऊंट झाले हॅक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 10:44 PM IST

अनुपम खेरनंतर अभिषेकचे ट्विटर अकाऊंट हॅक...

अभिनेता अभिषेक बच्चन याचे ट्विटर अकाऊंट प्रो पाकिस्तानी तुर्की सायबरने हॅक केले.

Feb 7, 2018, 10:43 PM IST

अनुपम खेर यांंचे ट्विटर अकाऊंंट झाले हॅक

पाकिस्तानी समर्थक आणि हॅकरमुळे अभिनेते अनुपम खेर यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.

Feb 6, 2018, 04:38 PM IST

आत्महत्या करण्याची केआरकेची ट्विटरला धमकी

कमाल आर. खान याचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सस्पेंड झाले आहे. 

Nov 27, 2017, 04:33 PM IST

व्यंकय्या नायडूंच्या ट्वीटर अकाऊंटवर असाही गोंधळ

आजकाल मंत्र्यांमध्ये ट्विटर शुभेच्छा किंवा दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली असते, अशाच घाईगडबडीत. 

May 9, 2017, 11:41 AM IST

राहुल गांधींचं ट्वीटर अकाऊंट हॅक

 त्यांच्या ट्वीटर अकाऊंट हॅण्डलचं नाव देखील बदलण्यात आलं आहे, रिटायर्ड गांधी असं त्यांना म्हटलंय़.

Nov 30, 2016, 09:38 PM IST

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

Dec 13, 2014, 02:03 PM IST

'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक

दहशतवादी संघटना ‘इसिस’चं ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या संशयित आरोपीला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आलीय. मेहंदी असं या संशयीताचं नाव असून तो बंगळुरुतून हे अकाऊंट चालवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता गुन्हेशाखेकडून त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.

Dec 13, 2014, 01:40 PM IST